बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------
कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो.
मिसळपाव
चिकन रोगनजोश
सामग्री:
१/२ किलो चिकन
१ छोटा चमचा लसूण पेस्ट
३ मोठे चमचे दही
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
२ मोठे चमचे काश्मिरी लाल मिरची पूड
मीठ चवीनुसार
मसाला:
१ कांदा
८ लसूण पाकळ्या
१ सुकी लाल मिरची
(कांदा, लसुन आणि मिरची ची पेस्ट करून घ्यावी)
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा धने-जिरे पूड
१ छोटा चमचा बडीशेप पूड
१ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
अख्खा मसाला -
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा काळी मिरी
१ छोटा चमचा लव