Skip to main content

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

लेखक दशानन यांनी गुरुवार, 23/05/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची. मैं तैनू फ़िर मिलांगी कित्थे ?

गंप्या ची विनोद ग्रहिता

लेखक राजा सोव्नी यांनी गुरुवार, 23/05/2013 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो , विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो. गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .

कैरी केशर सरबत

लेखक मोदक यांनी गुरुवार, 23/05/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.

कैरी केशर सरबत

.

साहित्यः

. कच्च्या (व शक्यतो आंबट) कैर्‍या - चार ते पाच साखर - अर्धा किलो (साखरेचे नक्की प्रमाण पाककृती करताना स्पष्ट होईलच) वेलदोडा पावडर - १ चमचा प्रिझर्वेटीव्ह - आवश्यकतेनुसार केशर - चवीप्रमाणे

पाककृती:

१) सर्वप्रथम कैर्‍या स्वच्छ धुवून व स्किन करून घ्याव्यात.

कविच्या आत ...

लेखक अलोककुमार यांनी गुरुवार, 23/05/2013 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
कवीच्या आत कधी उतरतांना सहजच दिसेल तुम्हाला आत ऊन सावलीचा होणारा खेळ तो मात्र शांत, हे सार बघतांना धुक्याच्या अवजड भिंती आपल्या कल्पकतेने तोडून थेट प्रकाशाकडे झेपावत दिसेलच तो संवाद साधतांना मानवी आरश्या समोर राहून उभं नित्याचंच ते मंद मंद हसणं दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना

विक्रांत वरील आयुष्य ५--पुढे

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 23/05/2013 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
याचा अगोदरचा भाग http://www.misalpav.com/node/24854 वर झालेल्या अपघाताच्या दुसर्या दिवशी हा तंत्रज्ञ माझ्या दवाखान्यात भरती होता त्याला पाहायला आलेला एक सैनिक मला म्हणाला सर आपला न्हावी आंधळा झाला आहे. मी त्याला विचारले कि हे तुला कोणी सांगितले तर तो म्हणाला कि मी सकाळी केस कापायला गेलो तर न्हाव्याचे दुकान बंद होते. मी आजूबाजूला विचारले तर ते म्हणाले कि त्याला दिसत नाही त्यामुळे त्याने दुकान उघडले नाही.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ५

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 23/05/2013 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३ क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४ क्लोंडायकला जाणारा समुद्रीमार्ग लांब पल्ल्याचा आणि खर्चिक असल्या कारणाने बर्‍या

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-३ (अंतीम)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 23/05/2013 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे भागः चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१ चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२ -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अपघातानंतर लगेचच जमिनीवर आणि समुद्रात शोध कार्य हाती घेतले गेले. त्यावेळी ही सर्वात मोठी शोध मोहीम होती मात्र अवकाशातून यानाचे मोठे अवशेष कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन विमाने आणि जहाजांना एक तासापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते.