Skip to main content

आश्चर्य...यूपीएकडून रालोआला श्रेय!

लेखक चिंतामणी यांनी मंगळवार, 02/07/2013 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोर्टात प्रतिज्ञापत्र भरताना कबुली द्यायला लागली. एखाद्या छोट्याशा गावात झालेलं छोटेखानी विकासकाम असो किंवा देशपातळीवर साकारलेला मोठा प्रकल्प असो, त्याचं श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची मंडळी एकमेकांच्या उरावर बसल्याचं आपण कैकदा पाहिलंय. पण, यूपीएनं देशातील रस्तेविकासाचं श्रेय आज खुलेपणानं भाजपप्रणित रालोआ सरकारला देऊन सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गेल्या ३२ वर्षांत देशात राष्ट्रीय महामार्गाचा जेवढा विस्तार झाला, त्यातील अर्धा भाग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बांधला गेल्याची कबुली केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली आहे.

तांदळाची उकड

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 02/07/2013 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी तांदुळ पिठी १ वाटी आंबट ताक १ वाटी पाणी २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे २-३ लसूण पाकळ्या ठेचून १ टीस्पून मोहरी १ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हिंग कढीपत्ता मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा. त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या. आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उक

प्रपोजल

लेखक तिमा यांनी मंगळवार, 02/07/2013 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: ज्यांना हे नाटक पहायचे आहे त्यांनी हा लेख आधी वाचू नये. ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात.

तेरी मेरी कहानी........ दो नैनो की

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/07/2013 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु. नक्की काय झाले ते...... नजरेची जादू अशी असू शकते....... अनुभवायचं आहे? डोळे झाक....... ए यडबम्बु तुला म्हणतेय मी. डोळे झाक ना... अं........ हे रे काय ....... एक सांगु... हंम्म.... हम्म काय साम्गु...... हं. कानात सांगते..... कानात कशाला.... मोठ्यने सांग. भिंतीला कान असतात मग भिंतींच्या कानात सांग. शी कसला अरसीक आहेस रे. अगं अरसीक नव्हे. मागच्या वेळेस असेच कानात सांगायला म्हणून तु जवळ आलीस अन कान चावलास. ते लक्षात आहे तुख्या अन तु काय केलस ते विसरलास. काय काय केलं मी इश्श्य... ए बाई ते जाउ देत काय सांगणार होतीस ते सांग. थोडा इकडे ये ना..... हं....... अस्साच थांब.....

'ती' एक बातमी!!

लेखक निनाव यांनी मंगळवार, 02/07/2013 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
सांज होता वाट आंधळी जनावरांची काया भयाण करणारी मात्र , जंगल म्हण्जे जनावरेच नि शहर असायला माणसेच असा काही नियम नाही रक्त वाहिले का कुणी पाहिले का खोल किती जखमा चौकशी चा चष्मा घातले लोखंडी सळे वय होते खुळे सगळे मात्र कळे तरी निरपराध मी रोज रोज तेच रस्ते वेगळे नावे वेगळी भुकेल्यांची ताटे भरली उद्वेगांची गर्दी निराशेत सरली वेशी वर लखतरे मोकाट जनावरे लपलेली 'समोर' मात्र 'न' दिसणारी रडणारी ओरडणारी सोसून छळ प्राण सोडणारी निष्पाप… निरागस लक्ष वेधणारी निर्लज्जांचे , बाधिरांचे, पुन्हा एक बातमी उद्या च्या अंकात सांडलेल्या स्याहीनं ओरबाडलेल्या कागदावर लिहिणारी… सांज होता वाट आंधळी जनावरांच
काव्यरस

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 01/07/2013 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण आणि अर्जुनाकडे महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणून पाहू नका. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, सदैव उपस्थित असलेल्या दोन चित्तदशा आहेत. अर्जुन ही संभ्रमित चित्तदशा आहे आणि कृष्ण ही शांत आणि स्थिर स्थिती आहे. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे, मनाकडे आहे त्यामुळे अस्वास्थ्य आहे. krishna रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.

हे विहगांनो

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 01/07/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी ........................अज्ञात
काव्यरस

फिमेल बाइटस!

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 01/07/2013 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
"फिमेल बाइटस!" पक्षी विक्रेता सांगत होता. "यु कॅन टेम अ मेल बट नॉट अ फिमेल" त्याने माहिती पुरवली. माझ्या चेहर्‍यावर अनेक भाव, थोडा उपहास, थोड आश्चर्य, थोडा राग... मग तो माझ्या नवर्‍याकडे वळला "माय वाइफ अल्सो बाइटस" हसु, विनोद गिर्‍हाईकाशी थोडी जवळीक "हाउ अबाउट यु?" माझा नवरा मजेशीर हसला मी ही दात काढले मी चावत नाही हे दाखवायला मी चावणार नाही हे पटवायला मी चावरी नाही हे ठसवायला. रात्री अंथरुण काटेरी झालं पुन्हा पुन्हा तेच वाक्य..."फिमेल बाईटस" व्हाय? व्हाय डज शी बाइट? तिथे न विचारु शकलेला प्रश्न आता मनात वादळत होता. काना कोपर्‍यातुन घोंगावत होता. फिमेल बाईटस बाय नेचर नॅचरली शी बाइटस का?

माझी कृष्ण-धवल छायाचित्रकारी.....(कलादालनात टाकता येत नाही म्हणून येथे टाकत आहे )

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यापूर्वी एकदम कृष्णधवल छायाचितत्रांनी मनाचा ताबा घेतला आणि त्यातून तयार झाली ही छायाचित्रे...... एका मित्राच्या अत्यंत जुन्या म्हणजे बघा पेशवेकालीन वाड्यात गेलो असताना ही जुनी जाळी आणि त्यावर चढलेला हा वेल नजरेस पडला. जाळीचे टेक्स्चर व मनीप्लँटचा वेल.... मनी प्लँट... Simple, Free Image and File Hosting at MediaFire देवळातील शिल्पे मला नेहमीच कृष्णधवलमधे भावतात.