माझी बायको-पोलर डिसॉर्डर
डिस्क्लेमर-
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे -
वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली!
मिसळपाव
साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी.
कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे.
उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली.
एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात .
मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता अ