आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी
भारतीय राज्यघटनेच्या १९.१.अ अन्वये व्यक्तीच्या सभांषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो, त्याच १९व्या कलमातील २ र्या उपकलमात इतर काही गोष्टींसोबत बदनामी/बेअब्रू (डिफामेशन) करण्यासाठी हे स्वातंत्र्य नसल्याची आणि त्या दृष्टीने कायदे करण्याचा कायदे मंडळांना अधिकारही प्रदान करत.
माझ्यासहीत बहुतांश सर्वसामान्य व्यक्तींकरता हे घटनात्मक अधिकार आणि त्यांच्या कायदेविषयक मर्यादा संभ्रमात टाकणार्या असतात. या दृष्टीने घटना आणि कायदेविषयक दृष्टीने अधिक चर्चा व्हावी म्हणून हा धागा काढत आहे. चर्चेस सुरवात म्हणून खाली काही दुवे देतो आहे.
मिसळपाव