माझा कॅनव्हास.. अर्थात जोहॅनसची गोष्ट.
२०१२ सालचा जुलै महिना. ऑस्ट्रियामधल्या प्योर्टशाख इथे जगभरातले कलाकार जमले होते. तिथे उभारलेल्या मोठ्या मंचावर आमच्या सर्वांच्या कलाकृती सादर करून झाल्या होत्या. निकालाची वेळ जवळ येत होती. तिसर्या आणि दुसर्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आणि विजेतेपदासाठीची घोषणा करण्यात येऊ लागली.. "आणि यंदाचा आपला विश्वविजेता ठरला आहे... जोहॅनस स्टॉयटर!!"
सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली..
सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली..
मिसळपाव
नमस्कार मंडळी! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची खरेदी केली असेलच. कपडे खरेदी , भेटवस्तू याबरोबरच महत्त्वाची खरेदी असते ती गृहसजावटीच्या वस्तूंची. मोठ्या वस्तूंपासून ते छान छान पणत्या, दिवे, तोरण, लाइटच्या माळा इ.