<<<<<पंगत-नवमिपाकरांची-भाग ३(अंतीम)>>>>>>
http://www.misalpav.com/node/29468 भाग दोन...http://www.misalpav.com/node/29344...भाग एक
आता सगळे मुद्दे संपले होते.पंगतीची तारीख ठरली.आता सगळे मुद्दे संपले होते.पंगतीची तारीख ठरली.
परवाच 'एलिझाबेथ एकादशी' पाहिला, थोडयाफार त्रुटी असल्या तरी एकूण चांगला आहे. कर्जामुळे वडिलांनी बनवलेली सायकल 'एलिझाबेथ' विकावी लागणार आणि तिला वाचवण्यासाठी त्या दोन्ही मुलांचे प्रयत्न, त्यातला अस्सल प्रामाणिकपणा हा चित्रपटाचा प्राण - आणि त्यात येणारे पंढरपूरच्या छोट्या गल्ल्या-बोळांचे, लहान घरांचे आणि त्यांच्या भावविश्वाचे दर्शन हा भाग मस्त जमून आला आहे. ते घर एखादे पात्रच असल्यासारखे कथेत फिट्ट बसले आहे!