पनीर /चीझ/मटार गुजिया /करंजी
णमस्कार्स मिपाकर्स ....
आज खुप दिवसानी मिपावर जिलबी पाडु योग आलाय ;)
नेहमी मी जे ठरवील ते बनेलच असा काही नियम नाही ( म्हणजे माझा नेम नाही )
म्हणजे यु के जाना था जापान और पहुच गये चीन अस वरचेवर माझ्या बाबतीत तरी घडत असत
बनवायला घेतला होता पनीर चीझ रोल अन झाली मटार पनीर चीझ करंजी / गुजिया ईत्यादी ईत्यादी .
दिमाखात किचन मध्ये प्रवेश केला होता आज काही झाल तरी मी पनीर चीज रोल बनवणारच !
पण भाजी तयार झाल्यावर पहिला रोल बनवला तर भाजी इकडून तिकडून बाहेर डोकावू लागली मग कडा पाणी लावून बंद केल्या तर आतली बाजू कच्ची राहिली , मग आधी पोळी बनवून ती एका बाजून शेकून घेतली शेकलेल्या ब
मिसळपाव