माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ४ -सोरेंतो,काप्री-ब्लू ग्रोटो
भाग १, भाग २, भाग ३
पॉम्पेहून परतताना सोरेंतो नावाच्या गावाला भेट आहे एव्हढाच पर्यटन संस्थेच्या माहितीपत्रकात उल्लेख होता.त्यामुळे,उगाचच प्रेक्षणिय स्थळांची नावं वाढवायला हे सोरेंतो टाकलंय असा माझा समज होता.पण बसने एक वळण घेतलं आणि अनपेक्षितपणे सोरेंतोचा देखणा देखावा समोर आला.मागे वेसुवियस पाठराखणीला.भुमध्य समुद्राचं निळंशार पाणी आणि समुद्रात घुसणारं बंदराचं टोक.जाताना लिंबाच्या आणि संत्र्याच्या मोठमो
मिसळपाव