नुकतेच ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टचे व्हिडीओ पाहिले. त्यात टाटा नॅनो, आल्टो ८००, फोर्ड फिगो सारख्या कार्स टेस्टमधे फेल झालेल्या दाखविल्या. जालावर बर्याचशा ठिकाणी कार्सचे रीव्ह्यू सापडतात. पण मला खालील काही प्रश्न पडले आहेत.
१. एकंदरीत कार्सची सुरक्षितता कशी मोजतात ?
२. विविध ठिकाणी कार्सच्या चर्चा रंगतात पण अमूक एका कार जास्त सुरक्षित आहे हे कसे समजावे ? विशेषतः एखाद्याला जुनी कार घ्यायची असेल तर (म्हणजे एअरबॅग्स, एबीएस ह्या फिचर्सच्या जन्मापुर्वीच्या) तर ती कार किती सुरक्षित आहे हे कसे कळावे ? उदा. मला जुनी होंडा सिटी, जुनी ह्युंदाई अॅसेंट व जुनी मारुती एस्टीम यांच्या सुरक्षिततेची तुलना करायची असेल तर ती कशी करावी ? की ज्या कारचा पत्रा जास्त जाड आहे ती सुरक्षित समजतात ?
३. डिकी आणि बॉनेट असलेली कार डिकी आणि बॉनेट नसलेल्या कार्सपेक्षा जास्त सुरक्षित असते काय ?
४. एसयुव्ही मॉडेल्समधे (उदा. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो वगैरे) हाय व्हिजीबीलीटी असते. बिल्ड क्वालिटी सोडल्यास हाय व्हिजीबिलीटीमुळे गाडी चालवितांना जास्त सुरक्षिततेचा अनुभव येतो काय ?
अजूनही काही मुद्दे असतील (सुरक्षेविषयी) तर माहितीत भर घालावी हि विनंती.
वाचने
7091
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
एनसीएपी गोबल टेस्ट
एनसीएपी ग्लोबल टेस्ट
कार क्रॅश टेस्ट विषयी सवडीनी
प्रत्येक देशाच्या
In reply to कार क्रॅश टेस्ट विषयी सवडीनी by कॅप्टन जॅक स्पॅरो
खेडूत यांचा
भारतात
माईसाहेब, भारतात लोक
In reply to भारतात by माईसाहेब कुरसूंदीकर
ज्याला
In reply to माईसाहेब, भारतात लोक by संदीप डांगे
माईसाहेब, अभ्यास वाढवा असे
In reply to ज्याला by माईसाहेब कुरसूंदीकर
तसेच ज्या कोणाला जीवाची काळजी
In reply to माईसाहेब, अभ्यास वाढवा असे by संदीप डांगे
आपल्याकडे एअरबॅग्स आणि एबीएस
In reply to तसेच ज्या कोणाला जीवाची काळजी by संदीप डांगे
तुमचा सूर जरा नकारात्मक आहे.
In reply to आपल्याकडे एअरबॅग्स आणि एबीएस by गुंड्या
ऑक्टोबर २०१५पासून एअरबॅग्स
In reply to तुमचा सूर जरा नकारात्मक आहे. by संदीप डांगे
एअरबॅगची किंमत
In reply to ऑक्टोबर २०१५पासून एअरबॅग्स by संदीप डांगे
सहमत
In reply to एअरबॅगची किंमत by तुषार काळभोर
मी कार कंपन्यांना चोर मुळीच
In reply to सहमत by संदीप डांगे
जास्त नफा काढण्यासाठी लोअर
In reply to मी कार कंपन्यांना चोर मुळीच by गुंड्या
आणखी थोडं..
In reply to जास्त नफा काढण्यासाठी लोअर by संदीप डांगे
"सेफ्टीसाठी टॉप वेरीएंट
In reply to जास्त नफा काढण्यासाठी लोअर by संदीप डांगे
माझ्या मागील लेखात मी त्या
सहमत!
In reply to माझ्या मागील लेखात मी त्या by खेडूत
संपूर्ण असहामत , सज़ूकी ,
In reply to माझ्या मागील लेखात मी त्या by खेडूत
सुरक्षीतता.
१००% सहमत. खुप चांगला
In reply to सुरक्षीतता. by मोहनराव
ज्यांना सेफ्टी फिचर्स वाल्या
माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to ज्यांना सेफ्टी फिचर्स वाल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१
In reply to ज्यांना सेफ्टी फिचर्स वाल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमचे एक प्रोफेसर सांगायचे -
In reply to +१ by मोहनराव
वा!!
In reply to आमचे एक प्रोफेसर सांगायचे - by संदीप डांगे
मला काही मुलभूत प्रश्न पडले
सर्व प्रतिसादकांचे आभार !
जुन्या गाड्यांना काही
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार ! by धर्मराजमुटके
१. एकंदरीत कार्सची सुरक्षितता