विलास मोरे दोषी आहे
अर्जंट काम निघाले असून अॉफिसला चाललोय अशी बायकोला थाप मारली.
सगळ कसं गुपचुप व्हायला हवं.
कार न्यायच्या ऐवजी बाईक काढली.
डोक्यावर हेल्मेट घातले.
तिनं दोन वाजता बोलावलं होतं मी अकरालाच निघालो.
रस्त्यातच दोन थंडगार बियर घेतल्या.
एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी.
बियर घेतल्यावर ती कशी सर्वांगात फुलते.
आज तिच्या यौवनाचा पुरेपुर आनंद लुटायचाय.
मेनरोडपासून थोडासा दूर असलेला तिचा प्रशस्त फ्लँट नजरेत आला.
बाईकचा वेग जरासा कमी केला.
तेवढ्यात गेटच्या बाहेर येणारा एक सुटाबुटातला माणुस दिसला.
हे काय?
राधा कृष्ण
अजून म्हणती फिरते राधा
यमुनेच्या निर्जन काठावर
अजून वाटते तिला सख्याच्या
ऐकू येतिल मुरलीचे स्वर !!
आणिक इकडे तीरावरती
लाटा उठती सुन्या सागरी,
बुडून गेली भग्न द्वारका
जिथे विसर्जित शाम मुरारी!
काव्यरस
कोडी सोडवा
दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात
पण १ मोती उरतो .
होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..
नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय.
मोटरसाईकल रायडींग गिअर्स
"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.
आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो.छायाविष्कार २०१५ (तांबडी जोगेश्वरी मंडळ)
माझा मित्र सौरभ धडफळे याच्या विनंतीवरून हे प्रकाशित करत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात माझा किंवा मिसळपाव व्यवस्थापनाचा सहभाग नाही. त्यामुळे काही प्रश्न असतील तर थेट खाली दिलेल्या संयोजकांशी संपर्क साधावा. मागे एकदा छायाविष्कार पाहिलं होतं तेव्हा आवडलं होतं.
पाठवण
"आला कारं टँम्पू? सुभ्या गेलाय ना फाट्यावर?" जोरकस झुरका घेऊन हातातल्या शिगरेटची राख चुटकीसरशी झाडत रामभाऊने सदाला विचारले.
"चार वाजत आलेत भाऊ, आजुन पत्त्या न्हाय" सदा उगाच दाखवायची म्हणुन काळजी करत बोलला.
"मायला, नवरी काय कडुसं पडल्यावर पाठवायची का? पावण्यानबी लय ऊशीर लावला" रामभाऊ घरात शिरत शिरत मनाशीच बोलला.
घरात नव्या नवरीचा साजशृंगार चालला होता.
बहीणी, मावश्या, आत्या, माम्या सगळी नवरीच्या खोलीत शिदोरीच सामान बांधण्यात व्यस्त होत्या.
रामभाऊकडं कुणाचचं लक्ष नव्हतं.
"झाली का तयारी?
राजकन्या, राक्षस आणि घोडा
राजकन्या दबा धरुन बसली होती. तिच्यापेक्षा तिप्पट मोठया राक्षसाला हरवायचे तर अनपेक्षीत हल्ला करणे आवश्यकच होते आणि अनपेक्षीततेचे शस्त्र कुशलतेने वापरण्यात राजकन्या वाकबगार होती. पट्टीच्या शिकार्यासारखी, श्वास रोखून, संधीची वाट पहाणारी राजकन्या आणि डुलत डुलत येणारा अनभिज्ञ राक्षस! आपल्या कावेबाजपणे युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच आपल्याबाजूने करुन घेतलेला असला, तरी राजकन्या अजिबात गाफील रहाणार नव्हती.
राक्षस टप्प्यात येताच एक गगनभेदी आरोळी ठोकून राजकन्येने झेप घेतली. अवचित हल्ल्याने गांगरलेल्या राक्षसाला संधी न देता तीने निष्ठुरपणे घाव घातले. राक्षस धडपडला, कोसळला!
रामपुरी ते रायफल
"लुटूपुटूची फयटींग खेळताना,पोलीसाने ”हेंज-जॉफ" असं म्हटलं की गुंड दोन्ही हात वर करून उभा रहायचा.”
मुंबईत असताना आमच्या लहानपणी घरात चाकू असलाच तर पेन्सिलीला टोकं काढण्यासाठीच असायचा.मोठं धारदार हत्यार बाळगायला त्या काळात बंदी होती.जातीवादावरून किंवा अन्य कारणावरून दंगे किंवा भांडणं झालीच तर चाकूचे वार व्हायचे.
मिसळपाव