"मोटरसाईकल रायडींग गिअर्स" हे धाग्याचे नांव वाचून Moto GP मधला वेलेंटिनो रॉसी किंवा लोरेन्झो डोळ्यासमोर आला असेल. जाहिरातींनी मढवलेले परंतु शरीराचा भाग बनलेले; हेल्मेटपासून शूजपर्यंत वापरलेले वेगवेगळे पॅडींग आणि गार्ड्स.
आपण येथे तशाच प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहोत. मात्र आपल्याला उपयोगी आहे तितक्याच प्रमाणात.
आपण सगळे थोड्याफार प्रमाणात दुचाकी गाड्या चालवत असतो आणि बहुतांश वेळा रायडींग गिअर्स वापरत असतो. हेल्मेट वगैरे वस्तुंची खरेदी अनेदा नीट माहिती न घेता केली जाते किंवा सोबत असलेला मित्र; त्याचे अनुभव आणि दुकानदाराने दिलेला सल्ला या गोष्टींची मदत घेतली जाते.
आपण या धाग्यामध्ये आपले खरेदीचे निकष (किंमत, सुरक्षितता, सोय, उपयुक्तता की आणखी काही..?) , माहितीचे स्त्रोत आणि एकंदर अनुभव या माहितीची देवाणघेवाण करूया.
**************************
**महत्वाचे**
पुढील माहिती संपूर्णपणे माझ्या वैयक्तीक अनुभवावरून लिहिली आहे; सुधारणा असल्यास अवश्य सुचवाव्यात. हीच्च माहिती बरोबर आहे असा दावा नाही.
**अती महत्वाचे**
"गाडी चालवताना वापरावयाच्या वस्तू / गिअर्सची अधिक माहिती मिळवणे" हा या धाग्याचा उद्देश आहे.
हुच्चभ्रू चाळे..
याची काहीही गरज नसते.
हेल्मेटचा वापर करावा का करू नये..? का वापर करावा किंवा का वापर करू नये..? हेल्मेटसक्ती असावी की नाही..?
वगैरे चर्चा करण्यासाठी कृपया वेगळे धागे काढावेत.
**************************
१) हेल्मेट
गाडी चालवताना वापरावयाची अत्यावश्यक गोष्ट. दुचाकीवर कितीही कमी अंतर किंवा 'घराजवळच जायचे आहे' असे काहीही असले तरी हेल्मेट वापरावेच!!
हेल्मेटमध्ये असे अनेक प्रकार असतात, मी स्वतः फुल फेस हेल्मेट वापरतो. वेगा कंपनीचे हेल्मेट साधारणपणे ८०० ते १२०० रूपयांपर्यंत येते. फुल फेस असल्याने गाडीवरून पडल्यानंतर मुख्यतः चेहरा आणि हनुवटीचे नीट संरक्षण होते.
सर्वसाधारणपणे दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा हेल्मेटने "Fall" सहन केल्यानंतर हेल्मेट कितीही चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी बदलावे.
२) गॉगल्स
आपल्या सोयीनुसार आणि सवयीनुसार डोळ्यांचे धुळ आणि उन्हापासून संरक्षण करणारा गॉगल वापरावा. रात्री गाडी चालवणार असल्यास पांढर्या काचांचा गॉगल वापरावा.
३) ग्लोव्ह्ज
साधे, लोकरी, वॉटरप्रूफ, प्रोबायकर असे अनेक प्रकारचे ग्लोव्ह्ज बाजारात मिळतात. आपल्याला सोयीचे असे ग्लोव्ह्ज वापरावेत.
मी वरील प्रकारचे प्रोबायकर ग्लोव्ह्ज वापरतो. चित्रात दिसत आहे त्याप्रमाणे या ग्लोव्हज मुळे पकड चांगली राहते, कोणत्याही दिशेने; सर्वप्रकारच्या अपघातांपासून संपूर्ण तळहाताला व्य व स्थी त प्रोटेक्शन मिळते. (सर्व ग्लॉसी भाग हार्ड प्लॅस्टीकचे आहेत.) बोटांच्या मधल्या पेरांवरती हवेसाठी जाळी आहे. त्यामुळे हाताला घाम येत नाही. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ वाटणे / चिकट हात वगैरे प्रकार होत नाहीत.
४) नी व एल्बो गार्ड
वाचने
24127
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा
वेळ आणि वापरानुसार हेल्मेटची
In reply to दोन वर्षांनंतर किंवा एक दोनदा by यसवायजी
हेल्मेट : फुल फेस हेल्मेटच
+१! फुल फेस किंवा मोटो क्रॉस
In reply to हेल्मेट : फुल फेस हेल्मेटच by एस
हेल्मेट मध्य Styrofoam नावाचे
In reply to +१! फुल फेस किंवा मोटो क्रॉस by अनिरुद्ध.वैद्य
फुल फेस हेल्मेट पेक्षा फक्त
In reply to +१! फुल फेस किंवा मोटो क्रॉस by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद डॉक्टरसाहेब..
In reply to फुल फेस हेल्मेट पेक्षा फक्त by सुबोध खरे
मोदक शेट
In reply to धन्यवाद डॉक्टरसाहेब.. by मोदक
थोडी शोधाशोध केली. ओपन फेस की
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
उपयुक्त माहिती
In reply to थोडी शोधाशोध केली. ओपन फेस की by मोदक
WHIP LASH वाला मुद्दा
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
सध्या मॉड्युलर हेल्मेट +
तुम्ही कोणत्या प्रकारची बाईक
कंपनी
In reply to तुम्ही कोणत्या प्रकारची बाईक by मम्बाजी सर्वज्ञ
मी richa कंपनी चे जाकेट
In reply to कंपनी by कपिलमुनी
मी रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०
In reply to तुम्ही कोणत्या प्रकारची बाईक by मम्बाजी सर्वज्ञ
गो प्रो नाही पण तसाच sjcam
In reply to मी रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५० by मोदक
मला पुण्यात मिळत आहे तो
In reply to गो प्रो नाही पण तसाच sjcam by मम्बाजी सर्वज्ञ
हो. इकडे हे क्यामेरे आहेत. मी
In reply to मला पुण्यात मिळत आहे तो by मोदक
धन्यवाद.. चेकवतो.
In reply to हो. इकडे हे क्यामेरे आहेत. मी by मम्बाजी सर्वज्ञ
Mobius Action Cam सुद्धा चंगल
In reply to धन्यवाद.. चेकवतो. by मोदक
लेदर सूट मध्ये 'वन पीस'
जाकेट आणि trousers चे साईझ हा
लैच्च प्याशनेट्ट दिसता.
In reply to जाकेट आणि trousers चे साईझ हा by मम्बाजी सर्वज्ञ
बाईक चे लायसन्स घेतले ते
In reply to लैच्च प्याशनेट्ट दिसता. by वेल्लाभट
क्या बात है?
In reply to बाईक चे लायसन्स घेतले ते by मम्बाजी सर्वज्ञ
वॉव!
In reply to बाईक चे लायसन्स घेतले ते by मम्बाजी सर्वज्ञ
धन्यवाद! अजून शिकतो आहे, बरेच
In reply to वॉव! by अनिरुद्ध.वैद्य
धन्यवाद!!!!
In reply to जाकेट आणि trousers चे साईझ हा by मम्बाजी सर्वज्ञ
पत्ता द्यावा मालक दुकानाचा,
In reply to धन्यवाद!!!! by मोदक
प्रोबायकर, महात्मा गांधी
In reply to पत्ता द्यावा मालक दुकानाचा, by अनिरुद्ध.वैद्य
दुकानाचा पत्ता सांगा. मी
In reply to धन्यवाद!!!! by मोदक
झकास! बुलेट ३५० - its a gem!
मी मुख्य लेख लिहिताना एक
वाह...
प्रोबयकर च्या फेसबुक पेज वर
भारीच की
In reply to प्रोबयकर च्या फेसबुक पेज वर by मम्बाजी सर्वज्ञ
झक्कास शूज आहेत. मुनीवर; एकदा
In reply to भारीच की by कपिलमुनी
रॉयल एन्फिल्ड
In reply to भारीच की by कपिलमुनी
अशा बुटांचा एक फायदा असतो तो
अशा बुटांचा एक फायदा असतो तो
In reply to अशा बुटांचा एक फायदा असतो तो by सुबोध खरे
आज मी हेल्मेटच्या आत घालायचा
जसे हेल्मेट पाच वर्षांनी
ग्लोव्ह्ज, हेल्मेट, जॅकेट.
ग्लोव्हज साठी खरं तर
In reply to ग्लोव्ह्ज, हेल्मेट, जॅकेट. by भटकंती अनलिमिटेड
ग्लोव्हज साठी खरं तर प्रोबाईकचे ग्लोव्ह्ज अजिबात वापरु नयेत. (देव न करो पण) अपघात घडला तर फॉल सहन करणेकामी त्यांचा काहीच उपयोग नाहीयाबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.प्रोबाईकर ग्लोव्ह्ज रिव्ह्यू.
In reply to ग्लोव्हज साठी खरं तर by मोदक
रिव्यू वाचला. तो बर्यापैकी
ग्लोव्ज आणभवते वापरण्याचा अनुभव.
In reply to रिव्यू वाचला. तो बर्यापैकी by मम्बाजी सर्वज्ञ
फोटो का आला नाही ब्वॉ
In reply to ग्लोव्ज आणभवते वापरण्याचा अनुभव. by भटकंती अनलिमिटेड
मी गेले ३ वर्षे प्रोबायकर
In reply to फोटो का आला नाही ब्वॉ by भटकंती अनलिमिटेड
काय नको
In reply to मी गेले ३ वर्षे प्रोबायकर by मोदक
DSG Aqua ने करवून घेतलेला पेड
In reply to मी गेले ३ वर्षे प्रोबायकर by मोदक
ग्लोव्स चा मुख्य उपयोग हात
In reply to रिव्यू वाचला. तो बर्यापैकी by मम्बाजी सर्वज्ञ
ग्लोव्स चा मुख्य उपयोग हात घासताना होतो.प्रोबायकरचा व्यवस्थीत उपयोग होतो. स्वानुभव आहे. ;)प्रोबायकरचे palm region
In reply to ग्लोव्स चा मुख्य उपयोग हात by मोदक
माल्कानू! गैरसमज नसावा!!!!
In reply to प्रोबायकरचे palm region by भटकंती अनलिमिटेड
गैरसमज का असेल? उलट जेवढी
In reply to माल्कानू! गैरसमज नसावा!!!! by मम्बाजी सर्वज्ञ
ते उत्तम 'एन्ट्री लेवेल'
In reply to माल्कानू! गैरसमज नसावा!!!! by मम्बाजी सर्वज्ञ
तक्ता
Cramster
नाय ब्वा.. मला तरी अनुभव नाही
In reply to Cramster by अनिरुद्ध.वैद्य
स्वस्त मोटरसायकलिंग जॅकेट्स.
आंतरजालावर मिळालेले काही महत्वाचे संदर्भ -
धन्यवाद. सवडीने बघतो.
In reply to आंतरजालावर मिळालेले काही महत्वाचे संदर्भ - by मम्बाजी सर्वज्ञ
स्टील टो असलेले बूट साध्या
In reply to आंतरजालावर मिळालेले काही महत्वाचे संदर्भ - by मम्बाजी सर्वज्ञ
मला सायकल आणि बाईक टूरसाठी
मला सायकल आणि बाईक टूरसाठी