फुतूर (खूळ)
फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
दुधिया कोहरे मे लिपटकर जब रात आये
तो उस कोहरे मे तुम्हारा चेहरा
बुझते हुए
टिमटिमाते बिजली के बल्ब कि तरह
नजर आने लगता है, धुंदलासा
दिमाग उस तस्विर को
आपही मुकम्मल कर लेता है
क्या ये फुतूर है,
या तुम भी मुझे याद कर रही हो?
.
फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
वक्त की सुई
मुसलसल भागती रहती है
और ये दिमाग है के
तेरे दाये गाल के उस टिप्पेके भवरे में
अटका पडा है
जिसमे पुरी कायनात
घुमती रहती है
.
फुतूर दिमाग के
कभी खत्म नही होते
.
वैसे तो तुझसे दूर रहकर
खुश नही रह पाता
मगर जब तेरे शहद रंग चहरे पे
खिली कमसिन हसी
ये दिमाग अपनी पोटली से निकालकर
नजर मे भर देता है,
बिन
वसुबारसेनिमित्त मी केलेली कविता...
वसुबारस आजि असे करुया
प्रेमभरे गाईचे पूजन
सवत्स धेनू दारी आली
सांभाळू आपण आपले गोधन
श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला
दत्ताचरणी आश्रय दिधला
कामधेनू म्हणती भक्त तिजला
पुरवी सर्वांच्या मनोकामनेला
गोमूत्राची महती वर्णितो
आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो
धार्मिक कारणे रोग निवारणे
प्यावे शरीर शुद्धी हो
नैवेद्य दाखवू आरती करुया
गाई वासराचे महत्त्व सांगू
वसुबारसेचे महत्त्व जाणून
गोवत्सांचे रक्षण करु
-- शब्दांकित (वैभव दातार )
आज गुरुद्वादशी निमित्त मी केलेली कविता ...
सदा तुझे रूप पाहो माझे नयन |
तू सगुण निर्गुण | गुरुदत्ता ||धृ. ||
तुझे गुणगान ऐकोत माझे श्रवण |
भजन कीर्तन | गुरुदत्ता ||१ ||
सदा माझे मुखी असो तुझे नाम |
तूंचि निजधाम | गुरुदत्ता ||२ ||
सुगंधी फुले मी तुजला अर्पियेली |
पावन होई घ्राण | गुरुदत्ता ||३ ||
काया वाचा मने घडो तुझी सेवा |
दर्शन देसी केव्हा? गुरुदत्ता ||४||
श्रीपाद वल्लभ स्वामी अक्कलकोट |
नमितो वैभव | गुरुदत्ता ||५||
-- शब्दांकित (वैभव दातार )
गुरुद्वादशी
फुलवर (कॉलीफ्लॉवर)
साहित्य:
१ मध्यम कॉलीफ्लॉवरचा गड्डा बारीक गुच्छ काढलेला (गुच्छ साधारण जायफळाच्या आकाराएवढी)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल (अर्ध नेहमीचं व अर्ध मोहोरीचं (ऐच्छिक), किंवा एकाच प्रकारचं तेल वापरू शकता ),
१ टी स्पून चिमटी मोहोरी, १ कढीपत्त्याची डहाळी
वाटण :
४ हिरव्या मिरच्या (**जास्त तिखट नको असेल तर डिसीड करून घ्याव्या)
८ लसूण पाकळ्या, १ इंच आले साल काढून
कोथम्बीर छोटा बचकाभर, नखभर हळद
लिंबाची फोड
एक्स फॅक्टर (ऐच्छिक) : एक टीस्पून फिश सॉस , तीळ गार्निशसाठी
==============================================================
पूर्वकृती : एका उघड्या पातेल्यात (कॉलीफ्लॉवरचे बारीक गुच्छ बुडतील व वर साध
समजूत
"अनुराधा.. अग कुठं आहेस तू? कुठं लपलियेस..
अनु.."
"अहो.. परत त्या पिंपळाच्या झाडापाशी गेलेय ती.."
"काय सांगताय?.."
"हो.. जे बघितलं तेच सांगतेय.."
"बरं.. मी बघतो.."
"अनु.."
"हो, आले आजोबा.."
"बेटा कुठं होतीस? असं संध्याकाळी बाहेर फिरणे ठीक नाही.."
"का?.. काय होतं संध्याकाळी बाहेर फिरल्याने?.."
"अगं.. ते पिंपळाचं झाड आहे ना, त्याच्यावर रात्री एक म्हातारा येऊन बसतो.."
"तुमच्यासारखा?.."
"छे.. नाही तो खूप वाईट असतो, तुझ्यासारख्या लहान मुलींना आपल्या जाळ्यात फासून त्याचं रक्त पितो.."
"अय्या खरचं?.. तुम्ही कधी बघितलं त्याला?"
"मी.. मी नाही गेलो कधी तिकडे.. "
"मग तुम्हाला कसं माहीत?.."
"मला..
सफर ग्रीसची: भाग १२ - गूढरम्य डेल्फी २
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस
भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय
भाग ११ - गूढरम्य डेल्फी १
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या डेल्फीच्या अवशेषांतील अपोलोच्या मंदिराचा परिसर पाहून झाल्यावर अथेनाच्या मंदिराकडे निघालो. दोनअडिच हजार वर्षांपूर्वी इथे अपोलो आणि अथेना या मुख्य देवतांबरोबर इतर काही देवांचीही देवळे होती. ग्रीक संस्कृतीत नाट्यकला, क्रीडा यांनाही खूप महत्त्वाचं स्थान असल्याने डेल्फीत देवळे आणि त्यांच्याशी संलग्न इतर बांधकामांशिवाय खेळ आणि नाट्यकलेशी संबंधित इमारतीही होत्या.
इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा
मधुमेह अर्थात डायबेटीस- आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत.
ढोबळमानाने मधुमेहाचे दोन प्रकार पडतात – प्र.१ आणि प्र.२. पहिल्या प्रकारातील रुग्णांना जगण्यासाठी इन्सुलिनचे उपचार घ्यावेच लागतात. तर दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांसाठी निरनिराळ्या गोळ्या उपलब्ध आहेत; पण जर का अशा गोळ्यांनी त्यांचा आजार आटोक्यात आला नाही तर मात्र त्यांनाही इन्सुलिनचे पाय धरावे लागतात.
मायक्रोव्हेव स्पेशल : बेसन लाडू
नमस्कार मंडळी!प्रकाशयात्रा आठवणींची...
ज्या धुरिणांनी नाशिकचा क्रीडालौकिक वाढवला, ती आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. क्रीडा क्षेत्रातील अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा देणारा ‘प्रकाशयात्रा आठवणींची’ हा उपक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सोमवारी, १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे होत आहे. त्यानिमित्त हा लेखप्रपंच. नाशिकसंदर्भातील काही आठवणी तुमच्याकडे असतील तर त्याही शेअर करा.
पी. महेश
नाशिकमध्ये ५० च्या दशकात कबड्डी, कुस्तीबरोबरच मल्लखांबही तितकाच लोकप्रिय होता. अगदी ८०-९० च्या दशकापर्यंत ही समृद्धी टिकून होती. स्वातंत्र्यदिनी जेव्हा शाळेत कार्यक्रम व्हायचे तेव्हा विद्यार्थ्यांचे पिरॅमिड म्हणजे मनोरे रचले जायचे.
मिसळपाव