<?!#^&* भरीत *&^#!?>

प्रभो's picture
प्रभो in जे न देखे रवी...
22 Oct 2009 - 7:21 pm

आमची प्रेरणा मोडकांचे गणित व नान्याचे प्रतिबिंब

कविता करताना
मोडक म्हणाले स्वता:शी
"<अगणीत>,(गणित!),[वळीत],
दहाजणीत!, (झिरो),<<<<सणसणीत>>>>,
((गणित)), [गणित!] की झणझणीत"
कोणतं विडंबन येईल आधी??
प्रश्न सुटेनासा झाला तेंव्हा
केव्हातरी, २००८ मधे केलेली
कविता ऑक्टो २००९ मधे मिपावर डकवली
***
जुम्म्याची आंघोळ करून आवरताना
आरशात पहिलं नानानं
तेंव्हा आरशातही त्याला
एक प्रतिबंब दिसलं
तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे
असं म्हणत तो
एकटाच हापिसला निघाला तेंव्हा
त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले
"दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं"

रचना उद्या टारूसोबत आहे.आम्ही आज आता ताबडतोब मजा करून घेतो....

हास्यकविता

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 7:28 pm | चिरोटा

मिपावर विडंबन चढलय अगदी जोरात.!
भेंडी
a{प्रभो}+b{मोडक}+c = 0
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

सूहास's picture

22 Oct 2009 - 7:41 pm | सूहास (not verified)

>कोणतं विडंबन येईल आधी??

छ्या! प्रतिबिंब हा तर अर्क आहे, अपूर्ण-अर्क नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या नान्याला हाफिसातन वरून खाली, खालून वर करायला लावले ते लावलेच पण वर आंघोळही करायला लावले! नान्याला प्रतिबिबांचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. प्रतिबिंबालाच सांगावे लागले!!!

>तेंव्हा आरशातही त्याला
>एक प्रतिबंब दिसलं
>तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे

हाहाहाहा.. प्रतिबिंबासारखी कातिलाना प्रतिमा नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!!

>एकटाच हापिसला निघाला तेंव्हा
>त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले
>"दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं"

आता आणिक मरायला एकाकी कशाला निघाला हाफिसाला?! प्रतिबिंबालाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा प्रतिबिंबाचे दिसणे न दिसणे ठरवायला वरखाली करत बसावे लागायचे त्या बिचार्‍याला!!!

सू हा स...

दशानन's picture

22 Oct 2009 - 7:30 pm | दशानन

:|

छ्या...

हे पण चांगले विडंबन....

एकाला पण निगेटिव्ह प्रतिसाद देता येऊ नये हे माझे अपयश की ह्यांचे यश :?

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अवलिया's picture

22 Oct 2009 - 7:31 pm | अवलिया

हा हा हा

अरे ते मोडक कविता करणं सोडुन देतील अशाने.. दोन तासात दहा विडंबन?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

22 Oct 2009 - 7:31 pm | श्रावण मोडक

मोजतोय...

मदनबाण's picture

22 Oct 2009 - 9:03 pm | मदनबाण

मो़जुन आणि वाचुन थकलो...

मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

टारझन's picture

22 Oct 2009 - 10:17 pm | टारझन

अल्टिमेट !!
प्रभो ... जियो !!!!

=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.