जहीर आलमलिखित हा शेर माझा आवडता आहे! शायर म्हणतो कीं दुसर्याला पाडून पुढे जाण्यापेक्षा दुसर्या रस्त्याने आपल्या उद्दिष्टावर पोचणेच जास्त चांगले!
गिरा कर दूसरोंको आगे बढ़ जाना हमाकत है,
हमें तो दूसरे रस्ते से मंजिलपर पहुंचना है! - ज़हीर आलम
हुमाकत = stupidity
विशेष
वाचने
3114
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
नामंजुर
Scorching (sweet) yorker
In reply to नामंजुर by अवलिया
माशा
अशक्य आहात!
In reply to माशा by पर्नल नेने मराठे
+१!!!
In reply to अशक्य आहात! by श्रावण मोडक
वाह वाह...