Skip to main content

उद्दिष्टावर पोचणे-एक उर्दू शेर!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 20/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
जहीर आलमलिखित हा शेर माझा आवडता आहे! शायर म्हणतो कीं दुसर्‍याला पाडून पुढे जाण्यापेक्षा दुसर्‍या रस्त्याने आपल्या उद्दिष्टावर पोचणेच जास्त चांगले! गिरा कर दूसरोंको आगे बढ़ जाना हमाकत है, हमें तो दूसरे रस्ते से मंजिलपर पहुंचना है! - ज़हीर आलम हुमाकत = stupidity

वाचने 3114
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

नामंजुर मजला जाणे पुढे ढकलुनी दुज्याला की वेगळा मार्ग ध्येयाप्रती घेवुन जाई मजला --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

एकदम गोssssड यॉर्कर. फारच सुंदर आणि हजरजबाबी शीघ्र कवित्व! आदाब अर्ज है! सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

माशा अल्लाह माशा अल्लाह चुचु

वाह वाह... :) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.