लेख वाचून आनंद घेतला.ओबामा खरोखरच गरीब परिस्थितीतून वर आला आहे की आता image building excercise चा भाग म्हणून 'rags to riches' कथा बनवल्या जात आहेत? गीतेतला(आणि गीताईतला) बारावा अध्याय मी पण पाठ केला होता. L)
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
सामंत,
तुने तो मार डाला.
पुढच्या एकादशीला विट्टलाचे दर्शन घेण्यासाठी व्हिसा मिळेल का?
(अवांतरः हा लेख मनोरंजक/हास्यास्पद आहे का? गांभीर्याने लिहिला असेल तर फार वाईट वाटले. विठ्ठलाची तुलना ओबामाशी करुन लेखकाला काय मिळाले/मिळेल? इंदिरा इज इंडिया व तत्सम विचारसरणी जोपासणारे मराठी लोक अजून आहेत/लिहितात यायची व्यक्तिशः लाज/शरम वाटली)
shweta,
आपला प्रतिसाद वाचून मला धन्य वाटलं.माझ्या शेकडो वाचकापैकी निदान एका वाचकाला तरी लेख लिहितानाचा माझ्या मनातला उद्देश खरोखरीने कळला आणि शिवाय आणखी अनेक वाचकाना तो उद्देश तसाच आहे हे कळून सुद्धा ते जरी लिहू शकले नाहीत,तरी आपण तसे लिहून मला आनंदी केलंत ह्या बद्दल आपले आभार.आणि त्या सर्व मुक वाचकांचे आभार.
डॉ.दिलीप बिरुटे यांनी ही त्यांच्या प्रतिसादात असंच लिहिलं होतं.ते वाचून सुद्धा मला त्यांचे आभार मानायचे राहिले होते.त्यांचे ही आभार.लेखन करायला उमेद आली.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
मस्त
नतमस्तक
हास्यास्पद
मनस्वी आभार