Skip to main content

दिवाळीचा फराळ

लेखक मितालि यांनी गुरुवार, 15/10/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 4690
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :) एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ??? (१ नंबरी खादाड) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

वा वा बेसन पीठीसाखरेचा दिसतोय.. माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो :P :P :P माझी आई

मस्त --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.