दिवाळीचा फराळ मितालि यांनी गुरुवार, 10/15/2009 - 13:08 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 4673 वाचन 💬 प्रतिसाद (17) प्रतिक्रिया अरे व्वा.... मदनबाण गुरुवार, 10/15/2009 - 13:12 नवीन अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :) एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ??? (१ नंबरी खादाड) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | का मला पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/15/2009 - 13:14 नवीन >:P का मला त्रास देतेयस फोटो ताकुन :''( चुचु +१ किट्टु गुरुवार, 10/15/2009 - 15:00 नवीन असंच म्हणते.... :''( +२ दशानन गुरुवार, 10/15/2009 - 16:29 नवीन :( असेच म्हणतो. गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:14 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. मस्त! प्रमोद देव गुरुवार, 10/15/2009 - 13:14 नवीन :) गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:15 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:15 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. वा वा! सहज गुरुवार, 10/15/2009 - 13:17 नवीन मस्त! हॅपी दिवाली तुम्हाला. :-) एक वेळा मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:18 नवीन एक वेळा प्रतिक्रिया दिलि तर एवढे वेळा का दिसतेय?? मस्त. गणपा गुरुवार, 10/15/2009 - 13:25 नवीन मस्त. सध्या निस्त फोटुवर समाधान मानतोय :( चकली-चिवडा हर्षद आनंदी गुरुवार, 10/15/2009 - 13:48 नवीन वा वा बेसन पीठीसाखरेचा दिसतोय.. माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो <:P <:P <:P माझी आई ए-१! विसोबा खेचर गुरुवार, 10/15/2009 - 13:58 नवीन ए-१! चला फराळाला...! sneharani गुरुवार, 10/15/2009 - 14:13 नवीन सुंदर :) मस्त अवलिया गुरुवार, 10/15/2009 - 15:25 नवीन मस्त --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!! नरेंद्र गोळे गुरुवार, 10/15/2009 - 16:34 नवीन तोंडाला पाणी सुटले! आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे! झकास! स्वाती२ गुरुवार, 10/15/2009 - 17:23 नवीन झकास!
अरे व्वा.... मदनबाण गुरुवार, 10/15/2009 - 13:12 नवीन अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :) एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ??? (१ नंबरी खादाड) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
का मला पर्नल नेने मराठे गुरुवार, 10/15/2009 - 13:14 नवीन >:P का मला त्रास देतेयस फोटो ताकुन :''( चुचु
गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:14 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:15 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
गुळ पोहे मितालि गुरुवार, 10/15/2009 - 13:15 नवीन गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
चकली-चिवडा हर्षद आनंदी गुरुवार, 10/15/2009 - 13:48 नवीन वा वा बेसन पीठीसाखरेचा दिसतोय.. माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो <:P <:P <:P माझी आई
मस्त अवलिया गुरुवार, 10/15/2009 - 15:25 नवीन मस्त --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!! नरेंद्र गोळे गुरुवार, 10/15/2009 - 16:34 नवीन तोंडाला पाणी सुटले! आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे!
प्रतिक्रिया
अरे व्वा....
का मला
+१
+२
गुळ पोहे
मस्त!
गुळ पोहे
गुळ पोहे
वा वा!
एक वेळा
मस्त.
चकली-चिवडा
ए-१!
चला फराळाला...!
मस्त
तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!!
झकास!