लेखक मितालि यांनी गुरुवार, 15/10/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: पाकक्रिया वाचने 4682 प्रतिक्रिया 17 प्रतिक्रिया अरे व्वा.... मदनबाण गुरुवार, 15/10/2009 13:12 अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :) एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ??? (१ नंबरी खादाड) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो | का मला पर्नल नेने मराठे गुरुवार, 15/10/2009 13:14 >:P का मला त्रास देतेयस फोटो ताकुन :''( चुचु +१ किट्टु गुरुवार, 15/10/2009 15:00 In reply to का मला by पर्नल नेने मराठे असंच म्हणते.... :''( +२ दशानन गुरुवार, 15/10/2009 16:29 In reply to +१ by किट्टु :( असेच म्हणतो. गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:14 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. मस्त! प्रमोद देव गुरुवार, 15/10/2009 13:14 :) गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:15 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:15 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा.. वा वा! सहज गुरुवार, 15/10/2009 13:17 मस्त! हॅपी दिवाली तुम्हाला. :-) एक वेळा मितालि गुरुवार, 15/10/2009 13:18 एक वेळा प्रतिक्रिया दिलि तर एवढे वेळा का दिसतेय?? मस्त. गणपा गुरुवार, 15/10/2009 13:25 मस्त. सध्या निस्त फोटुवर समाधान मानतोय :( चकली-चिवडा हर्षद आनंदी गुरुवार, 15/10/2009 13:48 वा वा बेसन पीठीसाखरेचा दिसतोय.. माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो :P :P :P माझी आई ए-१! विसोबा खेचर गुरुवार, 15/10/2009 13:58 ए-१! चला फराळाला...! sneharani गुरुवार, 15/10/2009 14:13 सुंदर :) मस्त अवलिया गुरुवार, 15/10/2009 15:25 मस्त --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!! नरेंद्र गोळे गुरुवार, 15/10/2009 16:34 तोंडाला पाणी सुटले! आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे! झकास! स्वाती२ गुरुवार, 15/10/2009 17:23 झकास!
अरे व्वा.... मदनबाण गुरुवार, 15/10/2009 13:12 अरे व्वा.... फराळ चवदार दिसतोय... :) एक प्रश्न... चिवड्याच्या खालचा पदार्थ कुठला हाय ??? (१ नंबरी खादाड) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:14 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:15 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
गुळ पोहे मितालि गुरुवार, 15/10/2009 13:15 गुळ पोहे माहीत नाहीत तुला??? कोकणात फराळात पहिला मान गुळ्पोह्यांचा..
चकली-चिवडा हर्षद आनंदी गुरुवार, 15/10/2009 13:48 वा वा बेसन पीठीसाखरेचा दिसतोय.. माझी आई पाकातला करते आणि अतिशयोक्ती नाही पण दिवाळीत प्रत्येक मैत्रिणीच्या घरी जाऊन करून देते.. इतका छान जमतो :P :P :P माझी आई
मस्त अवलिया गुरुवार, 15/10/2009 15:25 मस्त --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!! नरेंद्र गोळे गुरुवार, 15/10/2009 16:34 तोंडाला पाणी सुटले! आणि फोटो तरी किती सुबक काढलेत. जीवघेणे!
प्रतिक्रिया
अरे व्वा....
का मला
+१
In reply to का मला by पर्नल नेने मराठे
+२
In reply to +१ by किट्टु
गुळ पोहे
मस्त!
गुळ पोहे
गुळ पोहे
वा वा!
एक वेळा
मस्त.
चकली-चिवडा
ए-१!
चला फराळाला...!
मस्त
तोंडाला पाणी सुटले! आणि फोटोही अगदी जीवघेणे आहेत!!
झकास!