✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झुरळे, पाली आम्हां सोयरी..

य
यशोधरा यांनी
Sat, 10/10/2009 - 13:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14729 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

ह्म्म

सूड
Tue, 09/21/2010 - 21:13 नवीन
लहाणपण आठवलं, नववीत असताना रुपाली नावाच्या एका मुलीचं चेतन नावाच्या एका जाड्या मुलाशी अफेअर होतं. त्याला आम्ही पालीचा गणपती म्हणायचो. :)
  • Log in or register to post comments

LOL! कुठून कुठे! =))

यशोधरा
Tue, 09/21/2010 - 21:14 नवीन
LOL! कुठून कुठे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आता आठवलं ते लिहीलं ह्यालाच

सूड
Tue, 09/21/2010 - 21:19 नवीन
आता आठवलं ते लिहीलं ह्यालाच प्रतिभा म्हणत असावेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ईऽऽऽऽ! प्रतिसाद देऊ शकणार

रेवती
Tue, 09/21/2010 - 21:38 नवीन
ईऽऽऽऽ! प्रतिसाद देऊ शकणार नाही. मळमळायला लागलं.
  • Log in or register to post comments

छान लेख..मलाही पाली आवडत

शिल्पा ब
Wed, 09/22/2010 - 00:50 नवीन
छान लेख..मलाही पाली आवडत नाहीत...काहीतरीच दिसतात...किळस येते. बाकी पालीचा नशेसाठी उपयोग वाचून असेच एखादे घरातल्या पाली मारून टाकायचे कंत्राट घ्यायचा व्यवसाय चालू करू शकता..(ज्या कोणाला इच्छा असेल ते)
  • Log in or register to post comments

:)

नंदन
Wed, 09/22/2010 - 01:15 नवीन
हा लेख वाचायचा राहूनच गेला होता.
माझी समजूत होती स्वयंपाकघरातल्या ओट्यावर पाल्केस्ट्रा सुरु असेल, पण नाही.
--- पाल्केस्ट्रा =)). सोबीची अ‍ॅड आठवली :)
नंतरचे २ दिवस पाहिले, तरीही चाहूल नाहीच! झोपण्याच्या खोलीतल्या पण गायब! दिवाणखान्यात एकच दिसली! अरेच्या, म्हटलं झालं काय! गेल्या कुठे सख्या! चक्क मी पालींची वाट वगैरे पाहिली, काय झालं असेल त्यांना, मेल्या की कावळ्याने खाल्ल्या, की अजून काय झालं वगैरे हजारो प्रश्न माझ्या मनात उभे राहिले! चक्क जरा काळजी वगैरे वाटली!
--- "कसं अगदी ओकंओकं वाटतंय!", हे पालीव प्राणी, आपलं पाळीव प्राणी'तलं वाक्य आठवलं ;)
  • Log in or register to post comments

एकदा माझ्या कक्षात पाल आली

इंटरनेटस्नेही
Wed, 09/22/2010 - 21:15 नवीन
एकदा माझ्या कक्षात पाल आली होती. मी तिच्या मानेवरुन स्केल फिरवली, जसं क्रेडिट कार्ड आपण फिरवतो ना स्वाईप करतान तसं. एका मिनिटात गेम खल्लस!
  • Log in or register to post comments

पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त

शहराजाद
गुरुवार, 09/23/2010 - 04:20 नवीन
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.
  • Log in or register to post comments

पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त

शहराजाद
गुरुवार, 09/23/2010 - 04:20 नवीन
पाल पेस्ट कंट्रोलसाठी उपयुक्त असाली तरी आपल्याला तर बाबा तिची अत्यंत किळस वाटते. माझ्या परसात कधी कधी सरडे दिसतात. त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता नसली तरी किळस वाटत नाही. पण पाल म्हणजे अगदी कल्पनेतही नकोशी वाटते.
  • Log in or register to post comments

...शी...काय्तरीच असते पाल...

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 09/23/2010 - 08:07 नवीन
....माझ्या ओळखीचे एक सद्गृहस्त आहेत. त्यांना प्राणीमात्रांची विषेश आवड आहे. hight म्हणजे त्यानं घरी Iguanaa पाळलय!.... घरात ३ फूटी इग्वाना?..... आणि त्याच म्हणे लग्न ठरवायचय. प्राणी आवडणारी बायको हविये म्हणे. कारण घरात २ कुत्री. त्यातलं एक Pitbull , २पोपट्...मोठ्ठं अ‍ॅक्वेरियम ,आणि ते कमी म्हणुन Iguana आहे नाहि interesting?
  • Log in or register to post comments

कोणाचं? इग्वानाचं?

यशोधरा
गुरुवार, 09/23/2010 - 12:25 नवीन
कोणाचं? इग्वानाचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

हिहहहहाहा.....

जाई अस्सल कोल्हापुरी
गुरुवार, 09/23/2010 - 13:38 नवीन
नाही.... मालकाचं! आहे का कोणी "स्थळ"?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा