✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sat, 10/03/2009 - 08:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1966 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

बाकी चर्चा

विसोबा खेचर
Sat, 10/03/2009 - 08:32 नवीन
बाकी चर्चा आवडली परंतु,
रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.
वैद्यांशी असहमत..! म्हातार्‍या, तुझ्या त्या वैद्यबुवांना च्यामारी सौंदर्याची नजरच नाही! :) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Sat, 10/03/2009 - 08:35 नवीन
असेच म्हणतो.... ! सौंदर्याची नजरच नाही हि खास नजर जन्मजात असावी लागते... कमवावी लागत नाही... ह्या बाबतीत अनेकजणं दरिद्रि असतात ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

अवलिया
Sat, 10/03/2009 - 13:28 नवीन
असेच म्हणतो. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

बापरे फारच जड

नंदू
Sat, 10/03/2009 - 09:30 नवीन
बापरे फारच जड आहे. #:S :T 'अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.' या वाक्याची बाकी चर्चेशी सुसंगती लागत नाही. नंदू
  • Log in or register to post comments

काय राव,

घाटावरचे भट
Sat, 10/03/2009 - 09:37 नवीन
म्हंजी भिडू बदल्ला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदू

सुसंगती

श्रीकृष्ण सामंत
Sat, 10/03/2009 - 10:38 नवीन
प्रो.देसाई नेहमी माझ्याबरोबर तळ्यावर फिरायला येतात्.ते आजारी असल्याने येऊं शकत नाहीत म्हणून आपण दोघे तळ्यावर जाऊया.असं मी प्रि.वैद्याना म्हणालो ,नंदू लागली का सुंसंगती. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदू

वैद्यबुवा

सहज
Sat, 10/03/2009 - 11:58 नवीन
वाचताय ना? एकदा हिंम्मत करुन भेटुन या. एक वन ऑन वन खराखुरा अनुभव द्या. असा आभासी नव्हे. शहाणे करुन सोडावे सकळ जन! तळ्यापासुन फारसे अंतर नाही आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा