चखना पेश्शल.

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
2 Oct 2009 - 12:49 pm

मंडळी विकांत जवळ आला, आठवडाभर कष्ट उपसुन उपसुन थकला आसाल नै. तेव्हा श्रमपरीहारार्थ तिर्थपान ;) होणारच असेलच.
(ड्रायडेपण आज संपेल. आगीत तेल टाकातोय कारे भाऊ. ;) )

तर तुमच्या उद्याच्या तिर्थपानाच्या जोडीला ही सोबत.
(काल सुट्टी मुळे आम्ही कालच विकांत साजरा केला.)

१) पायनॅपल चीज चेरी :
पाकृ. एकदम सोप्पी. अननसाचे आणि चीज लहान चौकोनी तुकडे करुन घ्या, पाकात मुरवलेल्या चेरीचे १/२ तुकडे करुन घ्या. खालील प्रमाणे एकावर एक रचा मध्ये एक टुथपीक लावा.
थोडा वेळ फ्रिज मध्ये गार करा. आणि सर्व्ह करताना बर्फाच्या तुकड्यांसोबतच द्या.

२) कोलंबी फ्राय + उकडलेली अंडी :

३) ऑलटाइम फेमस मसाला पापड :

४) मटण चॉप्स फ्राय :जुन्याघरी रहातानाची ही पाककृती

५) पोर्कचीली :

६) पोर्क फ्राय :
पाकृ. पोर्कचीली सारखीच फक्त कांदा आणि मिरची वगळा.

७) सॉसेजेस फ्राय :>
कृती: सॉसेज चे लाहान तुकडे करुन, थोड्या तेलावर आल-लसणाच्या पेस्ट वर शॅलोफ्राय करुन घ्या. वरुन भरड काळीमीरी पुड टाका. तव्यावर असतानाच चीझ स्लाईसचे लाहान तुकडे करुन प्रत्येक सॉसेज च्या वर ठेवा. (जर मायक्रोवेव्ह असेल तर चीझ वर लावल्यावर २०-३० सेकंद ठेवा.) जरास चीझ वितळुन पसरेल असपहा.

८) मटण सुक्का :

९) फिश फ्राय :

१०) रेशमी कबाब :
पाकृ क्रमशः : जर मायबाप वाचकांची परवानगी असेल तरच ;) सध्या निस्ता फटु.

अस्मादिक

तर काय मंडळी होउन जाउदे..

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

2 Oct 2009 - 1:12 pm | पाषाणभेद

ठिक हाय. तुमी खरचच बाप्या माणूस हाय तर. माला वाटलं की आपलं हॅ.. हॅ.. हॅ..
बाकी आमाला तसल काय चालत नाय त्यामुळं आमी निसता चकना हानू.
-----------------------------------
- पासानभेद बांकेबिहारी
(बडे बाबू,
तहसिल कार्यालय,
गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)

विशाल कुलकर्णी's picture

8 Oct 2009 - 1:32 pm | विशाल कुलकर्णी

आसंच म्हनतो आमीबी !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विसोबा खेचर's picture

2 Oct 2009 - 1:09 pm | विसोबा खेचर

शक्तिमान's picture

2 Oct 2009 - 7:32 pm | शक्तिमान

तात्यांना मांजरीप्रमाणे नऊ किंवा जास्त जीव असावेत असं वाटतं आहे... :O
गेल्या काही दिवसांपासून रोज वारत आहेत :P
ह. घ्या.

दिपाली पाटिल's picture

2 Oct 2009 - 8:54 pm | दिपाली पाटिल

यांना घेऊन जा हो गणपा तुमच्याकडे...इकडे हे रोज-रोज एकच फोटो टाकतायत...
अहो शक्तीमान तुम्हाला मांजरीऐवजी बोक्याप्रमाणे म्हणायचय कां? :D

दिपाली :)

विजुभाऊ's picture

7 Oct 2009 - 5:51 pm | विजुभाऊ

च च च च च च च च च च च.......

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2009 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फीश फ्राय, सुक्का मटण, कोळंबी, मटण चॉप्स फ्राय ला पैकीच्या पैकी मार्क !
शेवटच्या फोटोवाल्याजवळ (फोटोवाल्याचं व्यक्तीमत्व भारीच दिसतंय) बसण्याचा मोह झाला :)

>>पाकृ क्रमशः
जरुर येऊ दे...!

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

2 Oct 2009 - 1:13 pm | टारझन

बादलीभर लाळ गळाली :)

-(चकणा प्रेमी ) टारझन लाळगाळे

मराठमोळा's picture

2 Oct 2009 - 1:45 pm | मराठमोळा

गणपा शेट,

हॅट्स ऑफ टु यु..........
मानलं पाहिजे राव.. अप्रतिम कला आहे तुमच्याकडे..
पण नुसतेच फोटो दाखवुन जळवल्याबद्दल निषेध.... ;)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

नंदन's picture

2 Oct 2009 - 2:05 pm | नंदन
घाटावरचे भट's picture

2 Oct 2009 - 2:46 pm | घाटावरचे भट

.

धनंजय's picture

2 Oct 2009 - 5:49 pm | धनंजय

..

घाटावरचे भट's picture

2 Oct 2009 - 2:44 pm | घाटावरचे भट

असेच म्हणतो (किंवा म्हणत नाही). :( (याहू वरच्या या केविलवाण्या स्मायलीचा उपयोग पहिल्यांदा इतक्या चपखलपणे करता येतोय.)

दशानन's picture

2 Oct 2009 - 2:31 pm | दशानन

गुप्तहेर लावले होते पाठीमागे तुझ्या... देश सापडला आहे जेथे तु आहेस... आता फक्त शहर व घराचा पत्ता लावणे राहिले आहे....

:B

राजे बॉन्ड

अरे रे... तु जरा चुकीच्या वेळी चखण्याची कृती दिली आहेस रे.... दोन आठवड्यापुर्वीच तर आम्ही सोडली........ छ्या.... !

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

गणपा's picture

2 Oct 2009 - 2:40 pm | गणपा

सोडली तर परत धरुन सोडा. साला हाय काय आन नाय काय ;)

-(बरेचवेळा धरुन सोडलेला ) गणपा

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2009 - 2:48 pm | बिपिन कार्यकर्ते

राजे, एवढा उपद्व्याप करायची काय गरज होती? मला विचारलं असतं...

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

2 Oct 2009 - 2:34 pm | अवलिया

शब्द तर आधीच संपले होते...
आम्ही पण संपलेलो होतोच...

आता तर आमचा माळ घातलेला फोटो.. त्याच्या प्रती सुद्धा संपल्यात !!!!!!!!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2009 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

अर्धे पेमेंट झालेले आहे... सांभाळून राहणे ही प्रेमाची विनंती.

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

2 Oct 2009 - 2:51 pm | गणपा

=)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2009 - 9:10 pm | बिपिन कार्यकर्ते

पेमेंट घरपोच पार्सल साठी नाही केलेलंय... याद रखना...

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

2 Oct 2009 - 9:22 pm | चतुरंग

तुझा मेसेज नीट पोचलाच नाही बिका!! पेमेंट डुप्लिकेट नोटांचं नव्हतं ना? ;)

('डी' कंपनी)चतुरंग

सहज's picture

2 Oct 2009 - 2:48 pm | सहज

काय अजीर्ण करुन सोडणार काय.

भुक लागलीय, लाळ गळतीय, समोर गणपा वाकुल्या दाखवतोय

~X( X(

माधुरी दिक्षित's picture

2 Oct 2009 - 5:45 pm | माधुरी दिक्षित

मानल बुवा तुम्हाला , एखाद्या सुगरणीलाही लाजवेल अशा पाकक्रुती
आणी त्याची ईतकी सुरेख सजावट करता तुम्ही , ग्रेट आहात खरच!!!!

आम्ही फक्त चखना खाण्यासाठी येणार तुमच्या कडे.
चेरी व अननस गर....झकाक्कास
कोलंबी फ्राय व मटण चॉप्स...... नादखुळा.
मट्ण फ्राय,फिश फ्राय व रेशमी कब्बाब....शब्द नाहीत.
गणपा शेठ घ्यायला यावे लागेल असे दिसते. 8|

वेताळ

संदीप चित्रे's picture

2 Oct 2009 - 7:06 pm | संदीप चित्रे

सकाळी सकाळी पहिली दुर्बुद्धी ही झाली की हे फोटो पाहिले ! दुसरी दुर्बुद्धी ही झाली की कौतुकाने बायकोलाही दाखवले हे फोटो आणि तुझ्या पाकृ बायकोला दाखवले !! " बघ जरा, नाही तर तू...." ह्या पुढे ती जे काही बोलली ते सिलेक्टिव हियरींग करून सोडून दिलं :)

चतुरंग's picture

2 Oct 2009 - 7:29 pm | चतुरंग

आता कशी खात्री झाली की तू "ती" नसून "तो" आहेस! ;)
सद्गृहस्था तू काय काम करतोस हे माहीत नाही पण एकूण तुझ्या पाककौशल्याकडे बघून माझी अशी पक्की खात्री आहे की तू भल्याभल्या शेफची छुट्टी करु शकतोस! (ह्या करिअरचा जरुर विचार कर, सीरीअसली! ):)
एकदा तुझ्याबरोबर पंगतीला बसायचेच आहे. कृपया पत्ता आणि मोबाईल व्यनी करावा.

(खुद के साथ बातां : रंगा, सामिष भोजन न करण्याचा निर्णय हा आपल्याच पोटावर धोंडा पाडून घेतल्यासारखा वाटतोय की नाही? :? बैस आता! ~X( )

(धोंडा)चतुरंग

प्राजु's picture

2 Oct 2009 - 7:48 pm | प्राजु

अशक्य आहेस भाऊ!!
तुझ्या हातामध्ये जी कला आहे ना ती संजीव कपूरलाही लाववेल..
बहुधा तू ही कोणत्याशा पंचतारांकित हॉटेलात शेफ असावास असं राहून राहून वाटतं आहे..
तुला भेटायला आवडेल्..(आणि तू केलेले पदार्थही खायला)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

2 Oct 2009 - 8:59 pm | दिपाली पाटिल

अतिशय सुंदर...एकेक डिश काय सजवलीये...छान आहेत सगळ्याच डिशेस.... पण मला एक सांगा फोटो काढायला कोण हो होतं तिकडे? ;)

दिपाली :)

चतुरंग's picture

2 Oct 2009 - 9:01 pm | चतुरंग

कामवाली मिळाली आहे ना त्यांना, तिच्याकडूनच घेतात हे सगळी कामं करुन! ;)

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2009 - 9:05 pm | बिपिन कार्यकर्ते

आफ्रिकेत कामाला लोकं अगदी भरपूर मिळतात. काही काळजीच नाही... आणि अगदी छान कामं करतात. :D

बिपिन कार्यकर्ते

दिपाली पाटिल's picture

2 Oct 2009 - 9:07 pm | दिपाली पाटिल

तुम्ही आफ्रिकेत आहात..मला वाटलं दुबै ला च आहात की काय...

दिपाली :)

फक्त त्यांना टंकनिका म्हणतात, हो ना बिका? :?

चतुरंग

पर्नल नेने मराठे's picture

3 Oct 2009 - 10:51 am | पर्नल नेने मराठे

मने पण चान्ग्ली अस्तात म्हणे त्यान्ची :-?
चुचु

दिपाली पाटिल's picture

2 Oct 2009 - 9:05 pm | दिपाली पाटिल

तेच म्हणत होते... =))
कामवाली अमेरिकन असेल कां हो?? :?

दिपाली :)

गणपा's picture

2 Oct 2009 - 9:09 pm | गणपा

काय रे बाळांनो काय मस्करी चालावली आहे ?

चतुरंग's picture

2 Oct 2009 - 9:39 pm | चतुरंग

हा आमचा गणपा! ह्याचावर आमचा फार जीव!! :)

(जीव लावणारा)चतुरंग

दिपाली पाटिल's picture

2 Oct 2009 - 9:42 pm | दिपाली पाटिल

कुणाची स्टाइल आहे ही =))

दिपाली :)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Oct 2009 - 9:48 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठ !!!!!

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

2 Oct 2009 - 10:41 pm | प्राजु

ठ्ठ्यॉ!!!!!!
हाह्हाहा.
याच्यावर तुमचा फार जीव.. पण त्याला काही फिकर आहे का?
रेशिप्या टाकून उगाच जीव खातो आहे...आणि लोकांचे जीव जाताहेत.. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

2 Oct 2009 - 11:45 pm | ऋषिकेश

बायका स्वयंपाकघरात असूनही हॉटेलांचे शेफ शक्यतो पुरुषच कसे आणि का असतात हे कोडे उलगडू लागले आहे.. अप्रतिम प्रेझेंटेशन!! चव भन्नाट असेलच

ऋषिकेश
------------------

पिवळा डांबिस's picture

3 Oct 2009 - 1:22 am | पिवळा डांबिस

गणपा,
बाबारे, गेले काही आठवडे तू दिलेल्या फर्मास रेसेप्या वाचतो आहे. आज त्या सगळ्या रेसेप्यांबद्दल (आणि पुढे येणार्‍यांबद्दलही) तुला घाऊक धन्यवाद देऊन ठेवतो...
आभार!!!

स्वप्निल..'s picture

3 Oct 2009 - 2:09 am | स्वप्निल..

ओ गणपा शेठ,

तुम्हाला भेटायलाच पाहीजे एकदातरी .. झक्कास पाकक्रूत्या!!

स्वप्निल

समंजस's picture

3 Oct 2009 - 11:29 am | समंजस

पाककौशल्याची जेथ प्रचिती!
तेथे लाळ माझी गळती!! =P~

धमाल मुलगा's picture

7 Oct 2009 - 8:16 pm | धमाल मुलगा

काय शिघ्रकवित्व ते!!!!
=)) =))

गणप्या,
भावड्या भेट तर तू एकडाव, तुला कैदच करुन ठेवतो.

अरे ह्याला कोणीतरी आवरा रे!

बन्ड्या's picture

4 Oct 2009 - 1:11 am | बन्ड्या

लइ भारी..

गणपा's picture

4 Oct 2009 - 2:13 am | गणपा

सर्व मायबाप रसिकांचे आभार.

फ्रॅक्चर बंड्या's picture

7 Oct 2009 - 6:23 pm | फ्रॅक्चर बंड्या

आवरा रे....
हाफिसात आमची काय हालत होते ते आम्हलाच ठाउक :''( :''(

टुकुल's picture

9 Oct 2009 - 4:24 am | टुकुल

गणपा.... भौ हा घे ५० वा प्रतिसाद...
एसाहिच और भी आने दो...

--टुकुल

मी-सौरभ's picture

17 Oct 2009 - 12:14 pm | मी-सौरभ

खर बोला, शेफ आहात का तुम्ही??

सौरभ