चखना पेश्शल.
मंडळी विकांत जवळ आला, आठवडाभर कष्ट उपसुन उपसुन थकला आसाल नै. तेव्हा श्रमपरीहारार्थ तिर्थपान ;) होणारच असेलच.
(ड्रायडेपण आज संपेल. आगीत तेल टाकातोय कारे भाऊ. ;) )
तर तुमच्या उद्याच्या तिर्थपानाच्या जोडीला ही सोबत.
(काल सुट्टी मुळे आम्ही कालच विकांत साजरा केला.)
१) पायनॅपल चीज चेरी :
पाकृ. एकदम सोप्पी. अननसाचे आणि चीज लहान चौकोनी तुकडे करुन घ्या, पाकात मुरवलेल्या चेरीचे १/२ तुकडे करुन घ्या. खालील प्रमाणे एकावर एक रचा मध्ये एक टुथपीक लावा.
थोडा वेळ फ्रिज मध्ये गार करा. आणि सर्व्ह करताना बर्फाच्या तुकड्यांसोबतच द्या.
२) कोलंबी फ्राय + उकडलेली अंडी :
३) ऑलटाइम फेमस मसाला पापड :
४) मटण चॉप्स फ्राय :जुन्याघरी रहातानाची ही पाककृती
५) पोर्कचीली :
६) पोर्क फ्राय :
पाकृ. पोर्कचीली सारखीच फक्त कांदा आणि मिरची वगळा.
७) सॉसेजेस फ्राय :>
कृती: सॉसेज चे लाहान तुकडे करुन, थोड्या तेलावर आल-लसणाच्या पेस्ट वर शॅलोफ्राय करुन घ्या. वरुन भरड काळीमीरी पुड टाका. तव्यावर असतानाच चीझ स्लाईसचे लाहान तुकडे करुन प्रत्येक सॉसेज च्या वर ठेवा. (जर मायक्रोवेव्ह असेल तर चीझ वर लावल्यावर २०-३० सेकंद ठेवा.) जरास चीझ वितळुन पसरेल असपहा.
८) मटण सुक्का :
९) फिश फ्राय :
१०) रेशमी कबाब :
पाकृ क्रमशः : जर मायबाप वाचकांची परवानगी असेल तरच ;) सध्या निस्ता फटु.
अस्मादिक
तर काय मंडळी होउन जाउदे..
३) ऑलटाइम फेमस मसाला पापड :
५) पोर्कचीली :
९) फिश फ्राय :
वाचने
22730
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
ठिक हाय.
In reply to ठिक हाय. by पाषाणभेद
आसंच
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
तात्यांना
In reply to तात्यांना by शक्तिमान
यांना घेऊन
In reply to (विषय दिलेला नाही) by विसोबा खेचर
च च च च च च च
लै भारी...!
बादलीभर
गणपा
...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to ... by नंदन
.
In reply to . by घाटावरचे भट
..
In reply to ... by नंदन
+१
गुप्तहेर
In reply to गुप्तहेर by दशानन
सोडली तर
In reply to गुप्तहेर by दशानन
राजे...
In reply to गुप्तहेर by दशानन
अरे चखने ज्युस सोबत पण खाता येते
शब्द तर
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by गणपा
पुढचे पेमेंट केले तर हे सगळे घरपोच पार्सल
In reply to पुढचे पेमेंट केले तर हे सगळे घरपोच पार्सल by लवंगी
हॅलो!!!
In reply to हॅलो!!! by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा!!
अरे गणपा
ह्म्म..........
सगलच झ्याक........एकदम बेश्ट....
अरे महान माणसा
आंग्गाश्शी,
अशक्य आहेस
अतिशय
In reply to अतिशय by दिपाली पाटिल
असं काय करताय दीपालीताई?
In reply to असं काय करताय दीपालीताई? by चतुरंग
हो!!!
In reply to हो!!! by बिपिन कार्यकर्ते
तुम्ही
In reply to तुम्ही by दिपाली पाटिल
हो दुबैतही असतात ना कामवाल्या
In reply to हो!!! by बिपिन कार्यकर्ते
मने पण
In reply to असं काय करताय दीपालीताई? by चतुरंग
तेच म्हणत
In reply to तेच म्हणत by दिपाली पाटिल
काय रे
हा गणपा
In reply to हा गणपा by चतुरंग
कुणाची
In reply to हा गणपा by चतुरंग
खल्लास्स्स्स्सस्स्स!!!!!!!!!!!!!!!!!!
In reply to हा गणपा by चतुरंग
ठ्ठ्यॉ!!!!!! ह
वा!
अभिनंदन!
शब्दच नाहीत..
!!!
In reply to !!! by समंजस
खल्लास!!
मस्त...
आभारी आहे.
आवरा
गणपा.... भौ
गणपा भाउ...