सामंत काका तुम्ही अवजड शब्दांचा उगाचच हव्यास ठेवता.
आयुर्वृद्धितीतली हा शब्द आयुर्वृद्धीतली असा लिहायला हवा होता. त्यापेक्षाही या शब्दा ऐवजी "परीपक्वतेतले सौंदर्य" असे लिहिले असते तरी चालले असते.
असो........
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
प्रतिक्रिया
अवजड शब्दांचा उगाचच हव्यास
चूक झाली.
सुन्दर...
सुन्दर...
सुंदर...!