प्राध्यापक हो तुमच्यावर इतका अन्याय खरोखरच होत असेल तर तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही. तुमच्या मागण्या मागण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे,तसा शिक्षण घेण्याचा विध्यार्थ्यांना देखिल हक्क आहे.दुसर्याचा हक्क पायदळी तुडवताना व वर चर्चा चालु आहे तिला हिन चर्चा म्हणता,शिक्षण क्षेत्रात तुम्हाला पगार मिळत नसल्यास इतर क्षेत्रात तुम्ही जाउ शकता. इतक्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क कोणी तुम्हास दिला आहे.
विद्याविनयेन शोभते...तुमच्या सारख्या लक्ष्मी भक्ताना तर नाहीच नाही.
एक विद्यार्थी.
अभाविप.ने मुंबई उच्च न्यायालयात प्राध्यापकांच्या परिक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या बाबतीत जनहितयाचिका टाकली असून ती याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारुन महाराष्ट्र सरकार, युजीसी आणि एमफुक्टो (प्राध्यापक संघटना) यांना प्रतिवादी केलं आहे. त्याबाबतची सुनावनी १६ एप्रिलला होणार आहे.
मा.शरद पवार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांची याबाबतची काल होणारी बैठक काही झाली नाही. बघु या काय तोडगा निघतो ते....!
-दिलीप बिरुटे
संप चालू नसला तरी प्राध्यापकांचा बहिष्कार चालू आहे. त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या की आपण हा धागा मिटवू या ! तोवर प्राध्यापकांना नैतिक पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे.
कोण म्हणतो देणार नाही ! घेतल्याशिवाय सोडणार नाही !
प्राध्यापकांचा विजय असो ! समस्त प्राध्यापकांनो एक व्हा !
प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या संदर्भात, प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला.
''नेट-सेट पात्रता नसलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठांनी मान्यता दिल्याच्या तारखेपासून सेवागृहित धरून वेतननिश्चिती व स्थाननिश्चिती देण्यात यावी , या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने चार महिन्यात कारवाई करून अंमलबजावणी करावी , असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे ज्या मूळ कारणांसाठी प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. तसेच सरकारला निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला आहे.'' मटा.
-दिलीप बिरुटे
(हायकोडताच्या निर्णयाने आनंदित झालेला)
नै वो. अजून पगार कै वाढले नाही. प्राध्यापकांचा बहिष्कार पगारासाठी नाही. सहाव्या वेतन आयोगाची जी फरकाची रक्कम आहे, त्यासाठी हा बहिष्कार आहे.
सर्वांनी मीठ मोहर्यांनी नजर काढली होती, तुम्हीच राहील्या होत्या. धन्यवाद. ;)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
पाच तास शिकवण्यासाठी किती तास
हेहेहेहेहेहे
+१
जनहित याचिका दाखल
उच्च न्यायालयाने
हा
संप चालू नसला तरी
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. रंग उधळू चला....
ईतके सगळे झाले पण शेवटी पगार
अगं माय गं..... :)
प्राध्यापकांनी म्हणे गुढी न
चाण्यक्याचे शिक्षकां बद्धलचे विचार !