नक्की काय पद्धत आहे कुणी वर्णन करून सांगेल काय?
बाकी डिसकव्हरीवर "मॅन व्हर्सेस वाईल्ड" मध्ये ही Bear Grylls ही अनेक कल्पना देतो पाणी कसे प्यावे याबद्दल.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
बाटली मध्ये १५ नॉनोमीटर ची गाळणी आहे त्यातून २५ नॅनोमीटर साईज चा व्हायरस पास होऊ शकत नाही. (बॅक्टेरियाचा साईज व्हायरस पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याचा तर प्रश्न च नाही). कितीही गढूळलेले घाण पाणी बाटलीत ओतले आणी मग बाटलीतून परत बाहेर ग्लासमध्ये ओतले तर ते पाणी पिण्यायोग्य झालेले असते.
व्हिडियोमध्ये बाटली कशी काम करते ह्याचे जरा अजून डिटेल्स दाखवायला हवे होते.
पक्याशेठ, असे असेल तर फारच क्रांतीकारी उत्पादन आहे. विज, केमीकल्स काहीच नको. हे कुठे उपलब्ध आहे?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
बरोबर्..केमिकल्स वगैरेची काही भानगड नाहिये.
Using a non-chemical nano-filtration hollow fiber membrane with 15 nanometer pores (it is designed to block viruses), the Lifesaver bottle can make the most revolting swamp water drinkable in seconds (कॉपी पेस्ट केले आहे)
http://www.lifesaversystems.com इथे कुठे विकत मिळेल, केवढ्याला ? वगैरे माहिती आहे.
प्रतिक्रिया
इडियो
http://www.ted.com/talks/mich
नक्की
बाटली
असे असेल तर
आताच
बरोबर्..केम
शुद्ध पाणी
काळजी नको!
धन्यवाद