Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजय भागवत on Wed, 08/05/2009 - 21:00
  • Log in or register to post comments
  • 2752 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 08/05/2009 - 21:03

Permalink

इडियो

इडियो प्लेवत नाय. :( मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 08/05/2009 - 21:11

In reply to इडियो by मदनबाण

Permalink

http://www.ted.com/talks/mich

http://www.ted.com/talks/michael_pritchard_invents_a_water_filter.html
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 08/06/2009 - 02:19

Permalink

नक्की

नक्की काय पद्धत आहे कुणी वर्णन करून सांगेल काय? बाकी डिसकव्हरीवर "मॅन व्हर्सेस वाईल्ड" मध्ये ही Bear Grylls ही अनेक कल्पना देतो पाणी कसे प्यावे याबद्दल. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 08/06/2009 - 02:28

In reply to नक्की by पाषाणभेद

Permalink

बाटली

बाटली मध्ये १५ नॉनोमीटर ची गाळणी आहे त्यातून २५ नॅनोमीटर साईज चा व्हायरस पास होऊ शकत नाही. (बॅक्टेरियाचा साईज व्हायरस पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याचा तर प्रश्न च नाही). कितीही गढूळलेले घाण पाणी बाटलीत ओतले आणी मग बाटलीतून परत बाहेर ग्लासमध्ये ओतले तर ते पाणी पिण्यायोग्य झालेले असते. व्हिडियोमध्ये बाटली कशी काम करते ह्याचे जरा अजून डिटेल्स दाखवायला हवे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 08/06/2009 - 02:35

In reply to बाटली by पक्या

Permalink

असे असेल तर

पक्याशेठ, असे असेल तर फारच क्रांतीकारी उत्पादन आहे. विज, केमीकल्स काहीच नको. हे कुठे उपलब्ध आहे? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 08/06/2009 - 02:42

In reply to असे असेल तर by पाषाणभेद

Permalink

आताच

शोधले व हे सापडले. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 08/06/2009 - 02:44

In reply to असे असेल तर by पाषाणभेद

Permalink

बरोबर्..केम

बरोबर्..केमिकल्स वगैरेची काही भानगड नाहिये. Using a non-chemical nano-filtration hollow fiber membrane with 15 nanometer pores (it is designed to block viruses), the Lifesaver bottle can make the most revolting swamp water drinkable in seconds (कॉपी पेस्ट केले आहे) http://www.lifesaversystems.com इथे कुठे विकत मिळेल, केवढ्याला ? वगैरे माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 08/06/2009 - 02:31

Permalink

शुद्ध पाणी

टेड ही कान्फरन्स अमेरिकेत भरत असल्याने, आम्ही शुद्ध पाणी पिणार्‍यांना फाट्यावर मारतो. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 08/06/2009 - 02:46

In reply to शुद्ध पाणी by मिसळभोक्ता

Permalink

काळजी नको!

आपल्याशी तत्वतः सहमत. पण आता काळजी नको. टेड भारतात पण आहे (नोव्हेंबर ४-७, २००९)! :-) रजिस्ट्रेशन फक्त $२४०० (अमेरिकन डॉलर्स) #:S
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/06/2009 - 07:48

Permalink

धन्यवाद

व्हिडीओ छान आहे. धन्यवाद. उद्या मंदी व आपत्ती इ त्यामुळे जगबुडी वगैरे आले तर ही एक बाटली / कॅन व एक तंबु घेउन चालू पडायला सोपे झाले.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com