Skip to main content

मुंबईच्या किनार्‍यावर लाटांचे आक्रमण

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 24/07/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या किनार्‍यावर धडकणार्‍या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही. मात्र निसर्गाची ही किमया देखील प्रत्यक्षात ज्यंनी अनुभवली असेल तो नशीबवानच म्हणायला पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2856
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

जबरा...! आपला, (दर्याप्रेमी मुबैकर) तात्या.

अर्रे वा !! समुद्रात मुंबैकराने टाकलेली घाण समुद्र ओकला तर मुंबैवर !! (लाटाप्रेमी ) टारझन द सर्फर

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

अमोल भाऊ, कसे आहात नवी मुंबईकर?? छायाचित्रे छान आली आहेत... पण एक नमूद करावेसे वाटते... ही 'ग्लोबल वॉर्मिंग' ची नांदी आहे! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''