नमस्कार मिपाकरहो,
साधारण वर्षापुर्वी आकाशवाणि वरती एक गाणं ऐकलं होतं आणि मला ते खुप आवडलं होतं. ते कुणी गायलय वगैरे काहीच माहिती नाही. पण ते मी त्यावेळी ध्वनिमुद्रीत करून ठेवलं होतं. ते अपलोड करून त्यचा इथे दुवा देत आहे.
http://www.esnips.com/doc/90fe4403-032c-4430-bfc4-f9893c535289/kaisee_b…
कुणाला माहित असल्यास त्याची गायिका, राग, अल्बम आणि ते कुठे मिळूशकेल हे कृपया सांगा.
- दादा कोंडके
वाचने
1611
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंदाज!
कैसी बजाये