Skip to main content

"कैसी बजाये सखी शाम मुरलिया.." या गाण्याबद्दल माहिती हवी आहे

लेखक दादा कोंडके यांनी शनिवार, 04/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, साधारण वर्षापुर्वी आकाशवाणि वरती एक गाणं ऐकलं होतं आणि मला ते खुप आवडलं होतं. ते कुणी गायलय वगैरे काहीच माहिती नाही. पण ते मी त्यावेळी ध्वनिमुद्रीत करून ठेवलं होतं. ते अपलोड करून त्यचा इथे दुवा देत आहे. http://www.esnips.com/doc/90fe4403-032c-4430-bfc4-f9893c535289/kaisee_b… कुणाला माहित असल्यास त्याची गायिका, राग, अल्बम आणि ते कुठे मिळूशकेल हे कृपया सांगा. - दादा कोंडके
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1611
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आवाज स्पष्ट नसल्यामुळे नेमके सांगता येत नाही पण ताना घेण्याच्या पद्धतीवरून मालिनी राजूरकर अथवा बेगम परवीन सुलताना अशांपैकी कुणी असू शकेल. बाकी राग वगैरेचे डिपार्टमेंट तात्या सांभाळतात. त्याबद्दल तेच अधिकारवाणीने काय ते सांगतील. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!