कृष्णार्पण — क्रान्ति, गुरुवार, 07/02/2009 - 07:43 प्रतिक्रिया द्या 2461 वाचन 💬 प्रतिसाद (9) फारच सुंदर मदनबाण गुरुवार, 07/02/2009 - 07:45 नवीन फारच सुंदर कविता... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka भक्तीरसप्रधान ! चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 07/02/2009 - 20:13 नवीन अतिशय सुंदर !! व्वा !!! सूहास गुरुवार, 07/02/2009 - 20:39 नवीन <<<काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे>>> अजुन "प्रार्थना" म्हणजे काय असते.... सुहास झकास! प्रमोद देव गुरुवार, 07/02/2009 - 20:40 नवीन क्रान्ति,तुझ्यावर खरोखरंच सरस्वती प्रसन्न आहे. अतिशय सुंदर आणि प्रासादिक रचना. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे! +१ परिकथेतील राजकुमार Sat, 07/04/2009 - 15:22 नवीन अगदी सहमत आहे. मुख्य म्हणजे हे मत स्वतः देवबाप्पांनी दिले आहे :) º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य सा-या चिंता कृष्णार्पण.. मनीषा Sat, 07/04/2009 - 11:16 नवीन सुंदर रचना !!! भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण ...सुरेख भावपूर्ण आशिष सुर्वे Sat, 07/04/2009 - 14:55 नवीन भावपूर्ण रचना छान विसोबा खेचर Sun, 07/05/2009 - 15:47 नवीन छान भक्तिरचना... तात्या. अप्रतिम!! स प्राजु Sun, 07/05/2009 - 19:11 नवीन अप्रतिम!! सरस्वती वसते आहे तुझ्या लेखणीत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
फारच सुंदर मदनबाण गुरुवार, 07/02/2009 - 07:45 नवीन फारच सुंदर कविता... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
व्वा !!! सूहास गुरुवार, 07/02/2009 - 20:39 नवीन <<<काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे>>> अजुन "प्रार्थना" म्हणजे काय असते.... सुहास
झकास! प्रमोद देव गुरुवार, 07/02/2009 - 20:40 नवीन क्रान्ति,तुझ्यावर खरोखरंच सरस्वती प्रसन्न आहे. अतिशय सुंदर आणि प्रासादिक रचना. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
+१ परिकथेतील राजकुमार Sat, 07/04/2009 - 15:22 नवीन अगदी सहमत आहे. मुख्य म्हणजे हे मत स्वतः देवबाप्पांनी दिले आहे :) º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
सा-या चिंता कृष्णार्पण.. मनीषा Sat, 07/04/2009 - 11:16 नवीन सुंदर रचना !!! भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण ...सुरेख
अप्रतिम!! स प्राजु Sun, 07/05/2009 - 19:11 नवीन अप्रतिम!! सरस्वती वसते आहे तुझ्या लेखणीत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
फारच सुंदर
भक्तीरसप्रधान !
व्वा !!!
झकास!
+१
सा-या चिंता कृष्णार्पण..
भावपूर्ण
छान
अप्रतिम!! स