क्रिप्टीकप्रतिपालक

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
2 Jun 2009 - 6:08 pm

दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू.

"हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू.

आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच.

एकंदरीत माहीती अशी मिळाली.

मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते.

दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले)

मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २. टारझन ( का का का ????)
सर्वप्रथम माझा होता, म्हणून मला फोन. (च्यायला पी हे अक्षर टी च्या आधी का येते ? का का का?)

मी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे (शक्यतो पुरुष) घेउन जायचा सल्ला दिला,डॉक्टर कडे गेल्यावर पुन्हा फोन करायला सांगितले.
तसा फोन आल्यावर मी डॉक्टरना झाल्या प्रकाराची कल्पना दिली.
डॉक्टर पण हुशार होता. त्याने मास्तरना एक इंजेक्शन देउन त्याना आधी शांत केले, मग इतिहासा पेक्षा नजिकच्या घटनांचा शोध घ्यायला सांगितला.

मास्तरना डॉक्टरने खालील विषयावर संशोधन करायला सांगितले.

१. पॉटी ट्रेनिंग चा सर्व प्रथम वापर

२. पहीले अक्षर कुठले ? (सर्व सामान्याप्रमाणे ते अ नसेल ह्याची डॉक्टरला खात्री होति)

३.पहीला उदघाटन समारंभ (लग्ना आधीचा, लग्नानंतरचा)

४.पहीले समुपदेशन

५.मिपावरचा पहीला क्रिप्टीक लेख

६.'क्रिप्टी़क' उपाधी सर्वप्रथम केंव्हा मीळाली ?

७. कुणी दीली ?

८. का दिली ?

९. मास्तरां विषयी विकिपिडीयामध्ये काही माहिती आहे का ?

१०. अफजल कसाब हा देशभक्त आहे का देशद्रोही ?

ह्या अभ्यासात गुंतलेले मास्तर आता बरे आहेत.

छोटा डॉन चा उद्धार आता करत नाहीत. (अरे रे)

विनोदमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

2 Jun 2009 - 6:14 pm | इनोबा म्हणे

व्यवस्थित बरे झालेत ना? नाहीतर एखाद्या चांगल्या समूपदेशकाकडे घेऊन जा. ;)

निखिल देशपांडे's picture

2 Jun 2009 - 6:35 pm | निखिल देशपांडे

नाहीतर एखाद्या चांगल्या समूपदेशकाकडे घेऊन जा
+१ सहमत
बाकी परा मस्त जमलय रे....
मास्तर काय क्रिप्टीक घालतायत ह्यावर बघायला पाहिजे???
==निखिल

पर्नल नेने मराठे's picture

2 Jun 2009 - 6:18 pm | पर्नल नेने मराठे

मास्तर, गुर्जी 8| नाना, तात्या :T कोण कोणाचा पत्ता लागत नाहिये

चुचु

_/\_
आग्गायायाया, काय लेखाची कल्पना आहे बॉ ?
अरे पुण्यात उन्ह लै वाढले का रे , लोकांना मस्तकज्वर चढल्यासारखे वाटत आहे ...

>>दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले)
=)) =)) =))
धन्य आहात तुम्ही आणि तुमचे गुर्जी ...

बाकी प्रश्नांची उत्तरे सवडीने.

------
(उद्धारकरविता ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अनंता's picture

2 Jun 2009 - 6:36 pm | अनंता

बारा वाजेपर्यंत तर मास्तर ठीक होते :)

हा घ्या पुरावा :

लय
प्रेषक विनायक प्रभू ( मंगळ, 06/02/2009 - 11:53) .
भारी
चालु द्यात.

»
उत्तर द्या
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

नितिन थत्ते's picture

2 Jun 2009 - 6:39 pm | नितिन थत्ते

हे बाकी भारी हां परा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विनायक प्रभू's picture

2 Jun 2009 - 7:03 pm | विनायक प्रभू

एक सांग परा.
तुझी आणि दु:शासनाची जन्मतारीख एक आहे कारे?
अरे किती वस्त्रे फेडाल?
अरे चुकलो,
तसा काहीही प्रकार झाला नव्हताचे प्रतिसाद येतील
वर्जिनल श्लोक किती ह्याचे पुरावे येतील.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 7:13 pm | परिकथेतील राजकुमार

हे हे हे तुम्ही लोकांच्या समस्या मांडता म्हणुन आज मी तुमची समस्या मांडली.

परालिया प्रभु
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

टारझन's picture

2 Jun 2009 - 8:26 pm | टारझन

=)) =)) =))

वा !! मास्तर ... घरी अंमळ बरं आहे ना हो ?

टारायक महाप्रभू
©º°¨¨°º© टारा ©º°¨¨°º©

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 7:17 pm | नाना बेरके

एका विशिष्ट कंपूबद्द्ल असल्याने प्रतिसाद काय टाकणार ?

अवलिया's picture

2 Jun 2009 - 7:27 pm | अवलिया

वा! मस्त !!
परा लेका अजुन नवे आंबे नाही आले का रे ?

--अवलिया

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 7:31 pm | नाना बेरके

सगळ्या कैर्‍याच आहेत अजून. आढी टाकायला लागेल आंबे मिळवण्यासाठी .

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jun 2009 - 2:23 am | बिपिन कार्यकर्ते

परा!!! काय रे हे? *ट काय कळले नाही. :(

बिपिन कार्यकर्ते