दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू.
"हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू.
आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच.
एकंदरीत माहीती अशी मिळाली.
मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते.
दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले)
मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २. टारझन ( का का का ????)
सर्वप्रथम माझा होता, म्हणून मला फोन. (च्यायला पी हे अक्षर टी च्या आधी का येते ? का का का?)
मी त्यांना चांगल्या डॉक्टरकडे (शक्यतो पुरुष) घेउन जायचा सल्ला दिला,डॉक्टर कडे गेल्यावर पुन्हा फोन करायला सांगितले.
तसा फोन आल्यावर मी डॉक्टरना झाल्या प्रकाराची कल्पना दिली.
डॉक्टर पण हुशार होता. त्याने मास्तरना एक इंजेक्शन देउन त्याना आधी शांत केले, मग इतिहासा पेक्षा नजिकच्या घटनांचा शोध घ्यायला सांगितला.
मास्तरना डॉक्टरने खालील विषयावर संशोधन करायला सांगितले.
१. पॉटी ट्रेनिंग चा सर्व प्रथम वापर
२. पहीले अक्षर कुठले ? (सर्व सामान्याप्रमाणे ते अ नसेल ह्याची डॉक्टरला खात्री होति)
३.पहीला उदघाटन समारंभ (लग्ना आधीचा, लग्नानंतरचा)
४.पहीले समुपदेशन
५.मिपावरचा पहीला क्रिप्टीक लेख
६.'क्रिप्टी़क' उपाधी सर्वप्रथम केंव्हा मीळाली ?
७. कुणी दीली ?
८. का दिली ?
९. मास्तरां विषयी विकिपिडीयामध्ये काही माहिती आहे का ?
१०. अफजल कसाब हा देशभक्त आहे का देशद्रोही ?
ह्या अभ्यासात गुंतलेले मास्तर आता बरे आहेत.
छोटा डॉन चा उद्धार आता करत नाहीत. (अरे रे)
वाचने
2961
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
नाहीतर
In reply to हम्म by इनोबा म्हणे
मास्तर,
शॉट्टऽऽऽ शॉट्टऽऽऽ शॉट्ट ऽऽऽ
घ्या..
हे बाकी
सर्वप्रथम
हे हे हे
In reply to सर्वप्रथम by विनायक प्रभू
वा !!
In reply to हे हे हे by परिकथेतील राजकुमार
विनोद, मौजमजा, विरंगुळा इ.
वा! मस्त
आढी टाकायला लागेल. . बहुतेक
!!!