भारी गोष्ट सांगितली दिपकराव :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
मस्त लेख आणि मस्त प्रतिक्रिया ....
सहमत आहे ...
दिपकराव, लेख आवडला, अजुन येऊद्यात ...
पुलेशु
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
हात्तुझा तुझा बाझव...!
जाऊ दे साला! तिचं नशीबच खोटं त्याला तू तरी काय करणार?! :)
बाय द वे, तो पिवळा गुलाब नंतर त्या बिचार्या टॅक्सीवाल्याला तरी द्यायचास! :)
तात्या.
प्रतिसाद देणार्या/न देणार्या सर्वांचे मनापासुन आभार. :)
बेटर लक नेक्स्ट टाईम..!
ओ थॅंकु थॅंकु !
बाय द वे, तो पिवळा गुलाब नंतर त्या बिचार्या टॅक्सीवाल्याला तरी द्यायचास!
तात्या ह्या प्रतिसादाखाली तुम्ही "टॅक्सी ड्रायव्हर तात्यासिंग" अशी सही करायला विसरलात. ;)
प्रतिक्रिया
सहि बॉस
दिपक शेठ
सहमत!
बेटर लक
बडे बडे
हा हा हा ...
हा हा हा...
वा! मस्त !!
हात्तुझा
:-)
चलता है!
दिपक मामा
__/\__
:)
जबरि
आभार