✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष!

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 04/26/2009 - 23:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6658 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

वंदन

अवलिया
Sun, 04/26/2009 - 23:13 नवीन
हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला तसेच सर्व क्रांतीकारकांना सादर वंदन. --अवलिया
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

क्रान्ति
Sun, 04/26/2009 - 23:17 नवीन
अत्यंत ओजस्वी, निडर आणि महान क्रांतिकारकांबद्दल अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे. कवी गोविंदांच्या कवितांचा संदर्भही अनमोल!क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

प्रणाम

ऋषिकेश
Sun, 04/26/2009 - 23:18 नवीन
हुतात्मा कान्हेरे, हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला सादर प्रणाम साक्षीजी, संक्षिप्त कार्यपरिचयाबद्द्ल अनेक आभार ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हे असे लेख

टारझन
Sun, 04/26/2009 - 23:19 नवीन
हे असे लेख वाचले की आम्हाला पण स्फूरण चढते .. त्या काळात असतो तर आम्ही पण बरेच इंग्रज लोळवले असते.
  • Log in or register to post comments

हे असे लेख

अविनाशकुलकर्णी
Sun, 04/26/2009 - 23:27 नवीन
हे असे लेख वाचले की आम्हाला पण स्फूरण चढते .. त्या काळात असतो तर आम्ही पण बरेच इंग्रज लोळवले असते. वा टारझन...अहो त्याहि पेक्षा क्रुर व भयानक काळे ईग्रज आहेत देशात..त्यांना लोळवा
  • Log in or register to post comments

भावु

दवबिन्दु
Mon, 04/27/2009 - 07:10 नवीन
असच एकडाव विर कोतवाल बद्दल लिहा. ते आपल्या चुलत्यापैकी एक होते. I'm proud of him. He is my hero. तुमी चान्गल लिहता.
  • Log in or register to post comments

सर्व

मराठी_माणूस
Mon, 04/27/2009 - 09:02 नवीन
सर्व क्रांतीकारकांस विनम्र अभिवादन
  • Log in or register to post comments

फारच

पाषाणभेद
Mon, 04/27/2009 - 09:17 नवीन
दुर्मीळ माहीती मिळाली. माहीतीपुर्ण लेख. धन्यवाद. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

अभिज्ञ
Mon, 04/27/2009 - 21:28 नवीन
अतिशय उत्तम व संग्राह्य लेख, अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

नतमस्तक

दशानन
Mon, 04/27/2009 - 09:32 नवीन
नतमस्तक ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

नतमस्तक..! स

विसोबा खेचर
Mon, 04/27/2009 - 10:19 नवीन
नतमस्तक..! साक्षीचे मनापासून आभार... तात्या.
  • Log in or register to post comments

नतमस्तक

अरुण वडुलेकर
Mon, 04/27/2009 - 10:30 नवीन
माहितीपूर्ण लेखाबद्धल शत शत धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सर्वसाक्ष

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 11:21 नवीन
सर्वसाक्षीजी नेहमीप्रमाणेच ओजस्वी भाषेतला माहितीपुर्ण लेख. सर्व क्रांतीकारकांना वंदन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

नतमस्तक..

स्वाती दिनेश
Mon, 04/27/2009 - 11:46 नवीन
हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला तसेच सर्व क्रांतीकारकांना सादर वंदन. स्वाती
  • Log in or register to post comments

अप्रतिम

श्रीयुत संतोष जोशी
Mon, 04/27/2009 - 11:59 नवीन
अप्रतिम, एकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटावेच लागेल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

श्रीयुत संतोष जोशी
Mon, 04/27/2009 - 11:59 नवीन
अप्रतिम, एकदा आपल्याला प्रत्यक्ष भेटावेच लागेल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

वंदन

नितिन थत्ते
Mon, 04/27/2009 - 19:26 नवीन
वंदन खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

विजयानंद

टिउ
Mon, 04/27/2009 - 20:16 नवीन
विजयानंद नाट्यगृहाचं आता विजयानंद चित्रपटगृह झालंय. खरंतर इतकी महत्वाची आणी अभिमानाची गोष्ट तिथे घडलीये तर एक स्मारक करायला हवं. बरं चित्रपटगृह केलं तर ते तरी नीट ठेवा. आता माहित नाही, पण पुर्वी एकदा तिथे चित्रपट बघायला गेलो असतांना बाल्कनीचा काही भाग खाली पडला होता असं आठवतंय...असो! बाकी नेहमीप्रमाणेच उत्तम माहितीपुर्ण लेख...धन्यवाद सर्वसाक्षी!
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 04/27/2009 - 20:31 नवीन
सुंदर माहितीपूर्ण लेख. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख.

प्राजु
Mon, 04/27/2009 - 20:32 नवीन
साक्षीजी.. अत्यंत सुंदर लेख आहे हा. मनापासून आवडला. अभिमानाने काळीज भरून आले. त्या त्रयीला शतशः प्रणाम आपले खूप खूप आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

साक्षीजी,

यशोधरा
Mon, 04/27/2009 - 21:52 नवीन
साक्षीजी, माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सर्वसाक्षी,

नाटक्या
Mon, 04/27/2009 - 22:15 नवीन
(काही कारणास्तव हा लेख फार संक्षिप्त स्वरुपात लिहावा लागला तसेच गेल्या रविवारी प्रसिद्ध करु शकलो नाही यासाठी अत्यंत दिलगीर आहे, क्षमस्व.) अहो तुम्ही माफी कसली मागता? आमची ती लायकी तरी आहे का? ह्या सगळ्यांचे देशभक्तांचे हौतात्म्य आमच्या सारखे करंटे विसरतात हिच अत्यंत शरमेची बाब आहे. खरं तर ह्या सगळ्या देशबंधूंची माहीती देउन तुम्ही आमच्यावर फार मोठे उपकार करता आहात. असेच लिहीत रहा. अतिशय सुंदर लेख आहे हा. त्या तिघांच्या देशभक्तीला कोटी-कोटी प्रणाम आणि एक सुंदर लेख आमच्यपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले खूप खूप आभार. - नाटक्या
  • Log in or register to post comments

ह्या

विसोबा खेचर
Tue, 04/28/2009 - 01:07 नवीन
ह्या सगळ्यांचे देशभक्तांचे हौतात्म्य आमच्या सारखे करंटे विसरतात हिच अत्यंत शरमेची बाब आहे. सहमत आहे! आपला, (खजील आणि अंतर्मुख) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

+१

सहज
Tue, 04/28/2009 - 12:36 नवीन
पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

वा सर्वसाक्षी, पुन्हा एकदा उत्तम लेख दिल्याबद्दल अभिनंदन!

चतुरंग
Mon, 04/27/2009 - 22:58 नवीन
हुतात्मा कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे त्रयीसह ह्या कटातल्या इतर सर्व क्रांतिकारकांना अभिवादन! (नतमस्तक) चतुरंग
  • Log in or register to post comments

त्रिवार वंदन...

वाटाड्या...
Tue, 04/28/2009 - 10:08 नवीन
साक्षी शेठ, अप्रतिम लेख व माहिती. नेहमीप्रमाणेच...त्रिवार वंदन ह्या वीरांना... टार्‍या म्हणतो त्याप्रमाणे २-३ नक्कीच लोळवले असते... तुमच्या ह्या लेखाने मिपाच्या किर्तीत मोलाची भर पडली. साठ्वुन ठेवावा असा लेख... अशी ही दुर्मीळ छायाचित्रे कुठुन मिळवीलीत ? शतशः आभार, वाटाड्या... (ने मजसी ने परत मातृभूमीला....सागरा प्राण तळमळला...)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा