Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

ध — धनंजय, Tue, 02/05/2008 - 07:49

प्रतिक्रिया द्या
8641 वाचन

💬 प्रतिसाद (14)
व
विसोबा खेचर Tue, 02/05/2008 - 07:55 नवीन

:)

छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला! मस्त! :) 'अ आ इ ई....' ची बाराखडी आवडली... आपला, (सहा महिने आवेचा त्रास सहन केलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 02/05/2008 - 21:18 नवीन

तात्या

तुम्हाला जास्त मिसळ खाऊन झाला की काय त्रास्? :-)
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 02/05/2008 - 23:28 नवीन

अजून येऊ देत

वैद्य धनंजयपंत, असेच निरनिराळ्या व्याधींवरील मंत्र येऊद्यात!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/05/2008 - 23:51 नवीन

आवडली

बडबडगीत सदृश बालकविता आवडली फक्त अं आं आंबटशोक चा अर्थ मुलं नक्की विचारतील असं वाटलं ;) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 02/06/2008 - 20:12 नवीन

फक्त अं आं आंबटशोक चा अर्थ मुलं नक्की विचारतील असं वाटलं ;)

हे मात्र खरे.. म्हणूनच पुण्यातील मुलांना बिघडण्यापासून दूर ठेवण्यासाठी शहराबाहेर काढलेली बावन्नखणी अनेकमुलांना उत्सुकतेपोटीच आपलीशी वाटू लागली आणि प्रसिद्ध पावली... :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 02/06/2008 - 22:02 नवीन

आंबटशोक ;-)

ती ओळ इथे ज्यादा लिंबू पिळल्यासारखी स्पेशल! लहान मुलांसाठी : > अं आं आंबटचिंबट > अ: आहा आंगलट आले असे म्हणता येईल. "आंबटशोक" हा शब्द मी पहिल्यांदा किशोर मासिकात अशाच एका (मुलांना चालेल अशा) वात्रट कवितेत वाचला होता. (आमच्याकडे किशोर आणि चांदोबा येत असे, बहुतेक चांदोबा नसावा-चांदोबात कुठलीच कविता आठवत नाही.) आईने तेव्हा साळसूदपणे "आंबट-चिंबट आवडणे" असा अर्थ सांगितला. तेवढ्यावर माझे समाधान झाले, आणि कवितेतला एक अर्थही (दोनपैकी) बाळबुद्धीला लागला, विनोदी वाटला. चुकून वरचा मंत्र जसाचा तसा मुलांना म्हणून दाखवला तर माझ्या आईची युक्ती वापरता येईल... तसाही अर्थ लागतो.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 08/17/2009 - 08:47 नवीन

वा वा !!

वा वा !! क्या बात है !! :) :> :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 08/17/2009 - 09:08 नवीन

वा

आणखी काही बालगीते येवू द्या. आजकालची मुले त्यातील निखळ आनंदाला पारखी झालीत हो. बाकी आपले नाव वाचतांना धनंजय चा दिवाळीअंक हातात आहे असे का कोण जाणे वाटते. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. -निखळ बालगीतांचा चाहता- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 08/17/2009 - 09:22 नवीन

संकटविमोचन मंत्र

आता पुढील मंत्र हे क ख ग घ..... पासुन सुरु करावेत व ते मोठ्या माणसांसाठ संकट विमोचन म्हणुन वापरावेत चला सुरु करा मिपाकरांनो समांतर - यासाठी पेशल धागा सुरु करण्यात यावा अवांतर- इतरांचे चांगल चाललय म्हणुन एखाद्याला पोटशुळ झाल्यास कोणता मंत्र म्हणावा प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 08/17/2009 - 13:09 नवीन

छान बालगीत आहे ...

(रुपक कथे सारखे) हे रुपक काव्य वाटते आहे ..
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 08/17/2009 - 16:43 नवीन

मस्त मंत्र

मस्त मंत्र आहे हो डॉक्टरसाहेब! एकदम आवडला. मुलासाठी लगेच म्हणते.....त्याच्यासमोर. रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/17/2009 - 21:36 नवीन

आणखी काही बालगीते

बर्‍याच महिन्यांपूर्वीचा दुवा वर बघून गंमत वाटली. येथे माझ्या काही अन्य बडबडगीतांचे/बालकवितांचे दुवे : कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला परीचे पशुधन पोचलो का आपण? विंचवाचे वर्‍हाड (नाठाळ मुलांसाठी) बालकविता (ते दुवे वरती आणण्याचा निर्लज्ज प्रयत्न!)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 08/18/2009 - 19:05 नवीन

वा .. मंत्र

वा .. मंत्र मस्त आहे. :) -- लिखाळ. दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 08/18/2009 - 19:33 नवीन

मस्त आहे

पुढच्या वेळी 'शाळेत बुट्टी मारण्यासाठी म्हणून' जो ठरवलेला पोटशूळ उठतो तेव्हा मंत्र म्हणून बघेन म्हणतोय :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा