लॉजिक पटले!
हल्ली जिकडे तिकडे असंख्य मुली सतत मोबाईल वर बोलताना दिसतात.
वाहन चालवताना सुद्धा मोबाईल कानाशी असतो. पाठच्यांनी कितिही हॉर्न वाजवला तरी ह्यांच्या वर परिणाम शून्य.
बहुदा घरच्या फोनचा आजार मोबाईलवर पोहोचला असावा.
ह्या आजाराला (सतत फोन / मोबाईल कानाशी असणे) काय म्हणतात?
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
मलाही लॉजिक पटलं. हल्ली काही मुलींचा एकच गाल टॅन / काळा झालेला दिसतो तेव्हा तर हे जास्तच पटतं. व्यंगचित्र आवडलं हे वे सां न ल.
(रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर्स अशा नॉईज तयार करणार्या गोष्टी, उदा. फोन, टी.व्ही. अंमळ कमीच वापरतात.)
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
प्रतिक्रिया
हा हा .. सह्ही
+१
हाहा
मस्त!
कहर आहे!
.....बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा.....
+२
हा,हा,हा...
मस्त
१+
६० वर्ष झाली पण ही गोचिड अजुन रक्त पितात !!!
हा हा हा ..
मस्तच!