Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Tue, 04/14/2009 - 18:02
  • Log in or register to post comments
  • 6909 views

प्रतिक्रिया

Submitted by आनंदयात्री on Tue, 04/14/2009 - 18:05

Permalink

हा हा .. सह्ही

मस्तच आहे व्यंगचित्र !!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 04/14/2009 - 18:06

In reply to हा हा .. सह्ही by आनंदयात्री

Permalink

+१

मस्तच आहे ... --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 04/14/2009 - 18:07

Permalink

हाहा

धमाल !
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 04/14/2009 - 18:07

Permalink

मस्त!

मस्त. धम्माल ! =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 04/14/2009 - 18:26

Permalink

कहर आहे!

(मोजा विणायला सुरुवात केल्यावर बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा त्यामुळे फोन संपेपर्यंत मोजा फारच मोठा झाला! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Tue, 04/14/2009 - 19:23

In reply to कहर आहे! by चतुरंग

Permalink

.....बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा.....

लॉजिक पटले! हल्ली जिकडे तिकडे असंख्य मुली सतत मोबाईल वर बोलताना दिसतात. वाहन चालवताना सुद्धा मोबाईल कानाशी असतो. पाठच्यांनी कितिही हॉर्न वाजवला तरी ह्यांच्या वर परिणाम शून्य. बहुदा घरच्या फोनचा आजार मोबाईलवर पोहोचला असावा. ह्या आजाराला (सतत फोन / मोबाईल कानाशी असणे) काय म्हणतात? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 04/14/2009 - 19:33

In reply to .....बहुदा फोन आला असावा मैत्रिणीचा..... by संजय अभ्यंकर

Permalink

+२

मलाही लॉजिक पटलं. हल्ली काही मुलींचा एकच गाल टॅन / काळा झालेला दिसतो तेव्हा तर हे जास्तच पटतं. व्यंगचित्र आवडलं हे वे सां न ल. (रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर्स अशा नॉईज तयार करणार्‍या गोष्टी, उदा. फोन, टी.व्ही. अंमळ कमीच वापरतात.) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/14/2009 - 18:30

Permalink

हा,हा,हा...

हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत. ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Fri, 04/17/2009 - 00:34

In reply to हा,हा,हा... by मदनबाण

Permalink

मस्त

मस्त व्यंगचित्र . >> हा,हा,हा... क्रोशाच्या सुया अगदी लार्ज साईझ आहेत विणकाम आणि क्रोशा वेगळे. (knitting & crochet) . ह्या विणकामाच्या सुया दिसतायेत. क्रोशाच्या सुईला हूक असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Tue, 04/14/2009 - 18:30

Permalink

१+

अगदी असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/14/2009 - 19:05

Permalink

६० वर्ष झाली पण ही गोचिड अजुन रक्त पितात !!!

Image removed. (जालावरुन सभार) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 04/14/2009 - 19:37

Permalink

हा हा हा ..

हा हा हा .. मस्त आहे :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/16/2009 - 22:41

Permalink

मस्तच!

मस्तच! :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com