अश्या प्रकारचे 'समझोते' राजकिय पक्षात होतच असतात्. सर्वसामान्य माणसाला प्रतिस्पर्धी राजकारणी म्हणजे हाडवैरी असतील असे वाटते.प्रत्यक्षात तसे काहीही नसते. उदाहरण द्यायचे झाले तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ह्यान्चे देता येइल.!! सकाळी एकमेन्कान्वर 'टीकेचे कठोर प्रहार करायचे' आणि सन्ध्याकाळी एक्मेन्काना टाळ्या द्यायच्या हे भारतिय राजकारणात नविन नाही.उत्तर प्रदेश्,दिल्लि येथे तर भा.ज.प. आणि कॉन्ग्रेस्च्या काही नेत्यान्चे joint business असल्याचे व्रुत्त काही कालावधीपुर्वि प्रसिध्ध झाले होते.
मतदानाला जाताना सापशिडीतला फासा घेउन जावा आणि मग फासा टाकून मतदान करावे हे उत्तम.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
प्रमोद, बाळ, आणि शरद ह्यांच्यात असे समझौते नेहमीच व्हायचे. आता फक्त प्रवीणने ते बोलून दाखवले, म्हणून सगळे बोंबबोंब करताहेत.
पण एनीवे, विदीशा मध्ये भाजपच्या नावाने दगड उभा केला तरी जिंकेल. त्यामुळे सुषमा जिंकणारच होती. ते प्रचारचे पैसे काँग्रेसने वाचवले, त्यामुळे सोनियाचे अभिनंदन.
-- मिसळभोक्ता
प्रतिक्रिया
अश्या
प्रमोद, बाळ आणि शरद