सुर्य उगवताना खुप सुंदर दिसतो , पण
त्याही पेक्षा सुंदर दिसतो मावळताना ,
कारण तो देतो दशदिशांना...
उद्याच्या सुर्योदयाची ग्वाही...!
सरणावर मरण जळतांना ,
कुणीतरी नाजुक ढुश्या देत असतं
मातेच्या गर्भालाही...!!
मृत्योर्मा अंमृतं गमय ..
याचा अर्थ हाच असावा
बहुधा...!!!!
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3147
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता
आणि
In reply to कविता by पुष्कर
कै च्या कै
In reply to आणि by नितिन थत्ते
अनुस्वार
In reply to कै च्या कै by पुष्कर
तमसो मां ज्योतिर्गमय
In reply to अनुस्वार by नितिन थत्ते
तमसो मा,ज्योतिर्गमय!
In reply to तमसो मां ज्योतिर्गमय by मिसळभोक्ता
काय सांगताय काय ?
In reply to तमसो मा,ज्योतिर्गमय! by प्रमोद देव
संस्कृत!
In reply to काय सांगताय काय ? by मिसळभोक्ता
म्हण्जे
In reply to संस्कृत! by प्रमोद देव
म्हण्जेच
In reply to संस्कृत! by प्रमोद देव
कशाला उगाच
In reply to म्हण्जेच by मिसळभोक्ता
काय
In reply to काय सांगताय काय ? by मिसळभोक्ता
मरू दे
In reply to काय by आंबोळी
मरू दे
In reply to मरू दे by मिसळभोक्ता
चुकले
In reply to मरू दे by आंबोळी
असेच
In reply to तमसो मां ज्योतिर्गमय by मिसळभोक्ता
छान
+१
अमृतं
अर्थ प्रभावी!