कमळ भारीच आहे. जमीनीच्या इतक्या वरती ते येते हे आश्चर्यच आहे. आकाराने सुद्धा चांगले मोठे आहे.
याची अजून काही माहिती द्या ना.
सध्या एकच चित्र दिसत आहे. पण या आधी तुम्ही जे दुवे दिले होते तेथे सर्व चित्रे पाहिली.
-- लिखाळ.
विकिपेडियावर निलंबु या वर्गात कमळाची माहिती आहे. कमळाची अधिक माहिती.
मि.इंडिया लिहितात त्या प्रमाने लोटस आणि वॉटरलिली या वेगळ्या आहेत. कमळाची पाने पूर्ण गोल असतात तर वॉटरलिलीच्या पानाला एक छेद असतो असे मी दिलेल्या विकिपेडियाच्या पहिल्या दुव्याच्या शेवटी लिहिले आहे.
-- लिखाळ.
दुसरा फोटु अत्ता दिसला !!! आणि आपण ही दिसलात. :)
हे कमळ आहे का कमळा !!! एव्हढ मोठ कमळाच पान मी कधीच पाहिल नव्हतं,,,जमिनीपासुन इतक्या इंचीवर येणार हे कमळ मी प्रथमच पाहतोय.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
अरे असं काय करताय?
मला तर दोन फोटो दिसताहेत!
एकात लक्ष्मीकमळ आणि मि. इंडियांचं मुखकमल दिसतंय आणि दुसर्यात लक्ष्मीकमळाचा क्लोज अप!!
की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?:)
का हो मि. इंडिया? जरा खुलासा करा...
याचे कांदे / बिया कुठे मिळतील खरच माहीत नाही. मुळात बियांनी येते का हेच नक्की ठाउक नाही. मी कंद लावला होता. जवळजवळ दीड वर्षांनी फुले आली आहेत. अजूनतरी नविन कंद आले नाहियेत. आल्यास मी देऊ शकीन.
प्रदीप
प्रतिक्रिया
वा वा मस्त.
मी स्वतः
खोट्ट खोट्ट
छान आहेत
म्हणजे भारतात परत एकदा कमळ फुलणार तर
फोटू...
:(
फोटो दिसत नाही......!
कमळ भारीच
विकिपेडिय
फोटो दिसत
कमळ सुंदर
( मल नाही
फोटोच्या लिंक ठाकठीक केल्या आहेत.
कर्णलरावा
दुसरा फोटु
कमळाचे
कृपया पुन्हा पहा
फोटो दिसत नाहीयेत
फोटो दिसत
अरेरेरेरे..
फोटो दिसत नाहीयेत.
छान चित्र
नाही बुवा.
नाही..
कमाल अहे!
दिसत नाहियेत..
आता तर
नेमके काय?
सुरेख!
हेच म्हणते.
हे कमळच मि.
लाल चष्मा
पुन्हा पहा
अरे असं
की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?
अप्रतिम
छानच फोटो... :)
मागील झाड लिंबाचे आहे.
ओह्ह ..
काय सुरेख
याचे कांदे
फोटो दिसत
क्षमस्व
झेपले नाही!!
फोटो दिसत
दुवे आणी
आता पहा
अजूनही...
मला दिसताहेत!