✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)

म
मि.इंडिया यांनी
Wed, 04/08/2009 - 14:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15291 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

वा वा मस्त.

नरेश_
Wed, 04/08/2009 - 14:32 नवीन
छानच आहेत लक्ष्मी कमळं. ४थ्या /५व्या इटूकल्या सुवर्णकमळाबरोबरचे हे सद्गृहस्थ कोण ? जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments

मी स्वतः

मि.इंडिया
Wed, 04/08/2009 - 14:55 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

खोट्ट खोट्ट

chipatakhdumdum
Fri, 04/10/2009 - 22:07 नवीन
मि. इन्डिया हा नेहमीच अद्र्यूश्य असतो. हा बुवा मि. इन्डिया नाही. हा क्यालेन्डर आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

छान आहेत

सँडी
Wed, 04/08/2009 - 19:49 नवीन
छान आहेत कमळं! प्रत्यक्षात पहायला अजुन मजा येईल. धन्यवाद प्रदीप. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

म्हणजे भारतात परत एकदा कमळ फुलणार तर

वेताळ
Wed, 04/08/2009 - 15:14 नवीन
मस्त फोटो आहेत वेताळ
  • Log in or register to post comments

फोटू...

केवळ_विशेष
Wed, 04/08/2009 - 16:33 नवीन
दिसत न्हाईती... :(
  • Log in or register to post comments

:(

स्वाती दिनेश
Wed, 04/08/2009 - 16:47 नवीन
फोटो दिसत नाहीत,:( स्वाती
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाही......!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/08/2009 - 21:58 नवीन
फोटो दिसत नाही......!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

कमळ भारीच

लिखाळ
Wed, 04/08/2009 - 16:50 नवीन
कमळ भारीच आहे. जमीनीच्या इतक्या वरती ते येते हे आश्चर्यच आहे. आकाराने सुद्धा चांगले मोठे आहे. याची अजून काही माहिती द्या ना. सध्या एकच चित्र दिसत आहे. पण या आधी तुम्ही जे दुवे दिले होते तेथे सर्व चित्रे पाहिली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

विकिपेडिय

लिखाळ
Wed, 04/08/2009 - 17:02 नवीन
विकिपेडियावर निलंबु या वर्गात कमळाची माहिती आहे. कमळाची अधिक माहिती. मि.इंडिया लिहितात त्या प्रमाने लोटस आणि वॉटरलिली या वेगळ्या आहेत. कमळाची पाने पूर्ण गोल असतात तर वॉटरलिलीच्या पानाला एक छेद असतो असे मी दिलेल्या विकिपेडियाच्या पहिल्या दुव्याच्या शेवटी लिहिले आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

फोटो दिसत

सन्दिप नारायन
Wed, 04/08/2009 - 18:21 नवीन
फोटो दिसत नाहीत संदीप
  • Log in or register to post comments

कमळ सुंदर

मदनबाण
Wed, 04/08/2009 - 18:28 नवीन
कमळ सुंदर आहे... :) (हे स्वतः मि.इंडिया आहेत तर मग मोगॅम्बो कोण असेल ?) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

( मल नाही

पर्नल नेने मराठे
Wed, 04/08/2009 - 18:41 नवीन
:(( मल नाही दिसत चुचु
  • Log in or register to post comments

फोटोच्या लिंक ठाकठीक केल्या आहेत.

मि.इंडिया
Wed, 04/08/2009 - 18:53 नवीन
फोटो व फोटोच्या लिंक ठाकठीक केल्या आहेत. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

कर्णलरावा

टारझन
Fri, 04/10/2009 - 22:09 नवीन
कर्णलरावांनी ढिगाने अपलोड केलेल्या फोटूंमुळे कदाचित त्यांणा अडचण येत असावी .. कमळ छाण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

दुसरा फोटु

मदनबाण
Wed, 04/08/2009 - 18:51 नवीन
दुसरा फोटु अत्ता दिसला !!! आणि आपण ही दिसलात. :) हे कमळ आहे का कमळा !!! एव्हढ मोठ कमळाच पान मी कधीच पाहिल नव्हतं,,,जमिनीपासुन इतक्या इंचीवर येणार हे कमळ मी प्रथमच पाहतोय. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

कमळाचे

यशोधरा
Wed, 04/08/2009 - 19:18 नवीन
कमळाचे फोटो दिसत नाही आहेत :(
  • Log in or register to post comments

कृपया पुन्हा पहा

मि.इंडिया
Wed, 04/08/2009 - 19:30 नवीन
कृपया पुन्हा पहा. आता दिसत आहेत. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फोटो दिसत नाहीयेत

मयुरा गुप्ते
Wed, 04/08/2009 - 20:17 नवीन
फोटो दिसत नाहीयेत. --मयुरा
  • Log in or register to post comments

फोटो दिसत

समिधा
Wed, 04/08/2009 - 21:48 नवीन
फोटो दिसत नाहीयेत :( समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

अरेरेरेरे..

प्राजु
Wed, 04/08/2009 - 21:55 नवीन
मगापासून १० वेळा जा धाग्यावर आले.. अद्ययावत असे वाचून. पण ही कमळे मला दिसत का नाहीयेत.. ~X( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीयेत.

पक्या
Wed, 04/08/2009 - 22:53 नवीन
फोटो दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

छान चित्र

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 23:19 नवीन
छान चित्र आहेत! तात्या. संपादन करून सुधारणा केली आहे. आता मला चित्र दिसत आहेत. अन्य मंडळींचा काय अनुभव?
  • Log in or register to post comments

नाही बुवा.

पक्या
Wed, 04/08/2009 - 23:22 नवीन
नाही बुवा. मला तर अजुन दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नाही..

स्वाती दिनेश
Wed, 04/08/2009 - 23:22 नवीन
फोटू दिसत नाहीत,:( स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कमाल अहे!

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 23:24 नवीन
कमाल अहे! जाऊ द्या, सोडून द्या! मिपावर चित्रे जर सहजतेने दिसावयाची असतील तर आधी ती फ्लिकरवरच चढवली पाहिजेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

दिसत नाहियेत..

प्राजु
Wed, 04/08/2009 - 23:24 नवीन
:( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आता तर

टिउ
Wed, 04/08/2009 - 23:57 नवीन
आता तर दुवेपण दिसत नाहीयेत! ~X(
  • Log in or register to post comments

नेमके काय?

शिवापा
गुरुवार, 04/09/2009 - 00:29 नवीन
मला संशय येतोय. १ एप्रिल तर गेला पण काहि लोकांना दिसतोय काहि लोकांना नाहि आणि यांचे नाव पण मि. ईंडिया आहे. मी पण दिसले आणि छान छान असे म्हणु का?
  • Log in or register to post comments

सुरेख!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/09/2009 - 00:47 नवीन
सुरेख आहे कमळ! दिल खूष झालं!!! याचं काय बी मिळतं का? की तुम्ही कांदेच लावलेत? जरा कळवा...
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

प्राजु
Fri, 04/10/2009 - 00:54 नवीन
सुरेख आहेत कमळे. अतिशय सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हे कमळच मि.

अनामिक
गुरुवार, 04/09/2009 - 00:57 नवीन
हे कमळच मि. इंडिया असावे..... काहींना दिसते काहींना नाही.... हा हा हा -अनामिक
  • Log in or register to post comments

लाल चष्मा

मीनल
गुरुवार, 04/09/2009 - 03:17 नवीन
लाल चष्मा घालून ही पाहिल. या मि. इंडियाचे फूल काही दिसले नाही. ~X( आज १ एप्रिल तर नाही ना? मीनल.
  • Log in or register to post comments

पुन्हा पहा

मि.इंडिया
गुरुवार, 04/09/2009 - 13:45 नवीन
लाल चश्म्याची गरज नाही. आता फ्लिकरवर टाकले आहे. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

अरे असं

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/09/2009 - 03:25 नवीन
अरे असं काय करताय? मला तर दोन फोटो दिसताहेत! एकात लक्ष्मीकमळ आणि मि. इंडियांचं मुखकमल दिसतंय आणि दुसर्‍यात लक्ष्मीकमळाचा क्लोज अप!! की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?:) का हो मि. इंडिया? जरा खुलासा करा...
  • Log in or register to post comments

की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का?

सुहास
गुरुवार, 04/09/2009 - 06:43 नवीन
की फक्त पुण्यवान माणसांनाच हे लक्ष्मीकमळ दिसतं असं काही आहे का? हो बहुतेक.. कारण मी पण पाहिलं... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अप्रतिम

सुहास
गुरुवार, 04/09/2009 - 06:47 नवीन
अप्रतिम फोटो... दुसरा तर मस्त क्लोज अप.. ---सुहास
  • Log in or register to post comments

छानच फोटो... :)

केदार_जपान
गुरुवार, 04/09/2009 - 06:49 नवीन
त्याच्या मागे पेरुचे पण झाड आहे..मस्त पेरु लगडलेत.. ;) -केदार
  • Log in or register to post comments

मागील झाड लिंबाचे आहे.

मि.इंडिया
गुरुवार, 04/09/2009 - 14:34 नवीन
मागील झाड लिंबाचे आहे. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार_जपान

ओह्ह ..

केदार_जपान
गुरुवार, 04/09/2009 - 15:17 नवीन
मला पेरुचे वाटले... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मि.इंडिया

काय सुरेख

यशोधरा
गुरुवार, 04/09/2009 - 07:00 नवीन
काय सुरेख दिसताहेत कमळं! याचे कांदे / बिया कुठे मिळतील?
  • Log in or register to post comments

याचे कांदे

मि.इंडिया
गुरुवार, 04/09/2009 - 16:51 नवीन
याचे कांदे / बिया कुठे मिळतील खरच माहीत नाही. मुळात बियांनी येते का हेच नक्की ठाउक नाही. मी कंद लावला होता. जवळजवळ दीड वर्षांनी फुले आली आहेत. अजूनतरी नविन कंद आले नाहियेत. आल्यास मी देऊ शकीन. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फोटो दिसत

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 04/09/2009 - 10:00 नवीन
फोटो दिसत नाहीयेत. ~X( अन्त पाह्तोय हा मानुस X( चुचु
  • Log in or register to post comments

क्षमस्व

मि.इंडिया
गुरुवार, 04/09/2009 - 13:39 नवीन
क्षमस्व L) पिकासा वरून बहुधा अडचण येत असावी. आता फ्लिकर वर टाकले आहेत. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

झेपले नाही!!

मिसंदीप
गुरुवार, 04/09/2009 - 11:56 नवीन
अहो मि.ईंडीया, आम्हाला कमळ दिसतच नाही आहे !!.. :''( आम्हाला काही झेपत नाही आहे कि हे फोटो कसे बघायचे ते
  • Log in or register to post comments

फोटो दिसत

रश्मी
गुरुवार, 04/09/2009 - 12:46 नवीन
फोटो दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

दुवे आणी

रम्या
गुरुवार, 04/09/2009 - 13:32 नवीन
दुवे आणी फोटो दोन्ही दिसत नाहीत. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

आता पहा

मि.इंडिया
गुरुवार, 04/09/2009 - 13:49 नवीन
आता पहा. फ्लिकरवर टाकले आहे. प्रदीप
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

अजूनही...

Meghana
गुरुवार, 04/09/2009 - 14:49 नवीन
फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments

मला दिसताहेत!

प्रमोद देव
गुरुवार, 04/09/2009 - 14:55 नवीन
मस्त आहेत कमळं! आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा