३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त..... उदय सप्रे यांनी गुरुवार, 04/02/2009 - 12:16 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (8) प्रतिक्रिया जबर्या घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/02/2009 - 13:01 नवीन उदय् खरच महाराज्यांच्या निर्वाणा नंतर काय घडले हे अजुन ही लोकांना माहित नाहि मस्त माहितीपुर्ण लेखन अजुन येउ द्यात (महाराज्यांचा मावळा) घाशीराम कोतवाल ************************************************************** छान लेख मैत्र गुरुवार, 04/02/2009 - 13:23 नवीन पण सत्य, इतिहास आणि साहित्य यातल्या सीमारेषा अजूनही खूपच धूसर आहेत... देव जाणे नक्की काय घडलं ते... चिंतन सुमीत गुरुवार, 04/02/2009 - 14:55 नवीन खरेच, इतिहासात काय लपवून ठेवले आहे काळाने ते काळच जाणतो. लेख स्वगत नाही तर चिंतन म्हणून आवडला. खुप छान, विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/02/2009 - 15:12 नवीन खुप छान, मैत्रना अनुमोदन. अजुन येवु द्यात. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-) ह्म्म.. राघव गुरुवार, 04/02/2009 - 15:18 नवीन चांगले लिहिलेत. छावा, मृत्युंजय या कादंबरींचा प्रभाव जाणवला. राघव सुन्न करणारं स्वगत! क्रान्ति गुरुवार, 04/02/2009 - 18:45 नवीन खूप खास लिहिलंय महाराजांच स्वगत! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} नक्की इतिहास माहिती नाही.. प्राजु Fri, 04/03/2009 - 05:38 नवीन पण जे काही लिहिले आहे ते वादातीत विलक्षण आहे... अप्रतिम आहे. खूपच आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ आभार ! उदय सप्रे Fri, 04/03/2009 - 07:02 नवीन क्रान्ति आणि प्राजु , आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे आणि त्यांच्या प्रतिक्रियांमुळेच तर म्या पामराचे लिहिण्याचे धैर्य होते..... आभारी आहोत ! उदय सप्रेम
जबर्या घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 04/02/2009 - 13:01 नवीन उदय् खरच महाराज्यांच्या निर्वाणा नंतर काय घडले हे अजुन ही लोकांना माहित नाहि मस्त माहितीपुर्ण लेखन अजुन येउ द्यात (महाराज्यांचा मावळा) घाशीराम कोतवाल **************************************************************
छान लेख मैत्र गुरुवार, 04/02/2009 - 13:23 नवीन पण सत्य, इतिहास आणि साहित्य यातल्या सीमारेषा अजूनही खूपच धूसर आहेत... देव जाणे नक्की काय घडलं ते...
चिंतन सुमीत गुरुवार, 04/02/2009 - 14:55 नवीन खरेच, इतिहासात काय लपवून ठेवले आहे काळाने ते काळच जाणतो. लेख स्वगत नाही तर चिंतन म्हणून आवडला.
खुप छान, विशाल कुलकर्णी गुरुवार, 04/02/2009 - 15:12 नवीन खुप छान, मैत्रना अनुमोदन. अजुन येवु द्यात. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
ह्म्म.. राघव गुरुवार, 04/02/2009 - 15:18 नवीन चांगले लिहिलेत. छावा, मृत्युंजय या कादंबरींचा प्रभाव जाणवला. राघव
सुन्न करणारं स्वगत! क्रान्ति गुरुवार, 04/02/2009 - 18:45 नवीन खूप खास लिहिलंय महाराजांच स्वगत! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
नक्की इतिहास माहिती नाही.. प्राजु Fri, 04/03/2009 - 05:38 नवीन पण जे काही लिहिले आहे ते वादातीत विलक्षण आहे... अप्रतिम आहे. खूपच आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
आभार ! उदय सप्रे Fri, 04/03/2009 - 07:02 नवीन क्रान्ति आणि प्राजु , आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळे आणि त्यांच्या प्रतिक्रियांमुळेच तर म्या पामराचे लिहिण्याचे धैर्य होते..... आभारी आहोत ! उदय सप्रेम
प्रतिक्रिया
जबर्या
छान लेख
चिंतन
खुप छान,
ह्म्म..
सुन्न करणारं स्वगत!
नक्की इतिहास माहिती नाही..
आभार !