✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तो मीच आहे ....... (अंतीम भाग)!

व
विशाल कुलकर्णी यांनी
Wed, 04/01/2009 - 17:09  ·  लेख
लेख

Book traversal links for तो मीच आहे ....... (अंतीम भाग)!

  • ‹ तो मीच आहे .......!
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6366 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

छान ! छान

दशानन
Wed, 04/01/2009 - 17:21 नवीन
छान ! छान ! पण एक गडबड, समजा राजन ने अजय ला मारले हे ग्रहित धरले तर हे कसे शक्य आहे ? कारण अजय ने तर आपला ठरलेला प्लान रद्द करुन दुस-याच गाडीने (टॅक्सीने) घरी येत होता व त्यांने येण्याची वेळ सुध्दा बदलली होती ना ? बाकी कथा एकदम जबरदस्त. Image removed.
  • Log in or register to post comments

हो यार

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 04/01/2009 - 17:23 नवीन
आयला राजे खर्च राव मानल बुवा तुमच्य तल्लख बुध्दीला हा विचारच नाहि आला डोक्यात ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तो उल्लेख

विशाल कुलकर्णी
Wed, 04/01/2009 - 17:53 नवीन
तो उल्लेख राहूनच गेला खरेतर. कल्पना अशी होती की प्लान नुसार कामिनीच अजयला फोन करुन सांगते की तु गुपचुप फ्लाईट बदल आपण दादांना सरप्राईज देवु. असो, आवश्यक तो बदल केलाय. पुन्हा एकदा धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

आयला

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 04/01/2009 - 17:21 नवीन
खरच रहस्य कथा मस्त झकास सुहास शिरवळकरांचे शिष्य शोभता विशाल राव तुम्ही ज ब र ह्या ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

ज् ब रा

नन्या
Wed, 04/01/2009 - 17:24 नवीन
ज ब रा
  • Log in or register to post comments

एक शून्य शून्य

नरेश_
Wed, 04/01/2009 - 17:30 नवीन
एक शून्य शून्य मधील शिवाजी साटम नजरेसमोर उभा केलात. मस्तच विकुभौ. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments

लै भारी रे !!

अनिल हटेला
Wed, 04/01/2009 - 17:30 नवीन
विशालभाई ,एकदम वंटास !! ब-याच दिवसानी पोलिसकथा वाचली आणी आवडली !!! :-) मला वाटतं आपण पण शिरवळकरांचे पंखे आहात !! आंदे और भी !!! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सुशि हा

विशाल कुलकर्णी
Wed, 04/01/2009 - 17:45 नवीन
सुशि हा देव आहे हो माझा ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला

मस्त रे!

राघव
Wed, 04/01/2009 - 17:32 नवीन
छान लिहिलेस. दोन्ही भाग एकदम वाचलेत. :) येऊ देत अजून! राघव
  • Log in or register to post comments

अफलातून

चिरोटा
Wed, 04/01/2009 - 17:38 नवीन
कथा आहे.आवडली.राजनचा अजयला मारण्याचा प्लान तेवढा पटत नाही.कारण अजयची सरप्राईझ विसिट असते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

मस्तच

स्मिता श्रीपाद
Wed, 04/01/2009 - 17:41 नवीन
एक नंबर :-) अजुन कथा येउदेत :-) -स्मिता
  • Log in or register to post comments

विशाल भाऊ

मराठमोळा
Wed, 04/01/2009 - 19:11 नवीन
एकदम जबरदस्त कथा.. न थांबणारी, ना थांबू देणारी.. दुसरा भाग लवकर टाकलात हे बरे केलेत.. अजुन येऊ द्या असे लेख.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

ह्या कथेवर

रेवती
Wed, 04/01/2009 - 19:13 नवीन
ह्या कथेवर एक सिनेमा नक्की होवू शकेल इतके छान लिहिले आहे. रेवती
  • Log in or register to post comments

मस्त रहस्यकथा!

क्रान्ति
Wed, 04/01/2009 - 19:23 नवीन
खूप मस्त रहस्यकथा! खासच शैली, अगदी शिरवळकर! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

एटले हायकल्लास!!!!

धमाल मुलगा
Wed, 04/01/2009 - 19:32 नवीन
विशाल, के व ळ ज ह ब ह र्‍या लिहिलं आहेस. अभिनंदन!!! कथा मस्त फिरवलीयेस, आवडला टर्न. बाकी, आम्ही आपले फ्यान झालो आहोत बरं! एकसे एक प्रकार हाताळतोयस तू. बढियां बढियां...मजा आला :) एक विसरलोच की, >>सुशि हा देव आहे हो माझा !<< :) वेलकम टू द ब्रदरहूड (खरडवही पहा रे, बाकीच्या गप्पा तिकडे मारू. :) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

माझ एक मत

मराठमोळा
Wed, 04/01/2009 - 19:37 नवीन
अशा लेखांमधे जर महत्वाच्या पात्रांना वाचकांच्या डोळ्यासमोर पुर्णपणे उभे करता आले तर लेख अजुन जास्त रोचक होतो. उदा. कामिनी, दादासाहेब, सावंत, आणी तीन कथित आरोपी यांच्या रुपरेखेबद्दल थोडी व्यक्तीचित्रणपर माहिती देता येऊ शकत होती. त्याने कथा आणखीन जीवंत झाली असती. जसे, राजन गावंड- साधारण ६ फुट उंची, गोरा रंग, सरळ नाक, घारे डोळे, धिप्पाड शरीरयष्टी.. चालण्यात विशिष्ट प्रकारची लकब, मंद सुवासिक अत्तराचा वापर केलेला, पुर्णपणे डोक्यावरुन मागे फिरवलेले केस, भुवईच्या थोडेसे वर एक व्रण. तोंडात तिरकी धरलेली सिगारेट आणी कोणत्याही तरुणीला दिसताक्षणी भुरळ पडावी असे रुप आणी हास्य. -- असे काहीतरी.. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

छान!

स्वाती दिनेश
Wed, 04/01/2009 - 19:38 नवीन
अनपेक्षित टर्न आवडला, दुसरा भाग लगेच टाकला हे चांगले केले,:) रहस्यकथा चांगली जमली आहे,पुलेशु. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 04/01/2009 - 21:40 नवीन
मस्तच विशाल. आणि दुसरा भाग लगेच टाकल्याबद्दल आभारही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

विशालराव..

नाटक्या
Wed, 04/01/2009 - 23:00 नवीन
कथा आवडली पण त्यातला "हेवी वॉटर" चा उल्लेख मात्र प्रचंड खटकला. "हेवी वॉटर" किंवा जड-पाणी हे इतक्या सहजा सहजी मिळत नाही. जड पाणी हे अणूभट्टीमध्ये वापरलं जातं, बाँब बनवण्यासाठी नाही. आणि त्याचे प्रकल्प हे कडेकोट सुरक्षेखाली असतात. कुठल्याही फार्मास्युटीकल कंपनीमध्ये ते मिळणार नाही. त्यामुळे एका छोट्या गावामध्ये हे मिळेल हे जरा अतिच वाटतं!!! बाकी कथा सुरेखच... - नाटक्या
  • Log in or register to post comments

सुरेख ! कथा

शितल
गुरुवार, 04/02/2009 - 03:58 नवीन
सुरेख ! कथा आवडली. :)
  • Log in or register to post comments

आवडेश !

जयवी
गुरुवार, 04/02/2009 - 13:12 नवीन
कथानक फार सुरेख फुलवलं आहेस...... अगदी खिळवून ठेवलंस..... !! और भी आने दो :)
  • Log in or register to post comments

व. कृ. जोशी...

मैत्र
गुरुवार, 04/02/2009 - 13:27 नवीन
इन्स्पेक्टर सावंत - व. कृ. जोशींची आठवण झाली. विशाल - फारच मस्त लिहिता तुम्ही. आणि वेगवेगळ्या गोष्टी आणि पार्श्वभूमी घेऊन... सध्याच्या कुठल्याही प्रथितयश दिवाळी अंकांपेक्षाही(जालावरचे नाही - ज्यात नामवंत व तरूण लेखक मंडळी लिहितात असे नावाजलेले दिवाळी अंक) तुमचं लिखाण उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

विशाल

दिपक
गुरुवार, 04/02/2009 - 13:55 नवीन
विशालराव मानलं तुम्हाला. कसले भारी, जबरदस्त, झकास आणि रावस लिहिती हो तुम्ही. दोन्ही भाग एकदम वाचुन काढले. सुपर्ब श्टोरी :)
  • Log in or register to post comments

विशाल'जी,

मृगनयनी
गुरुवार, 04/02/2009 - 15:28 नवीन
विशाल'जी, कथेला मस्त टर्न दिलात... अनपेक्षित शेवट आवडला.... अजून येऊ देत! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

छान लिहिले

महिमा
गुरुवार, 04/02/2009 - 17:04 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा