किमया — क्रान्ति, Sun, 03/15/2009 - 14:10 प्रतिक्रिया द्या 1656 वाचन 💬 प्रतिसाद (4) गीत माझे मोरपंखी मनीषा Sun, 03/15/2009 - 15:02 नवीन मस्त ! मीच गाणे कोकिळेचे चातकाची मी तृषा मीच कातर सांज हळवी मी उषा अन मी निशा ज्योत माझ्या अन्तरीची वाट मजला दाखवे ......... सुंदर !!! --- कविता आवडली . वा! प्राजु Sun, 03/15/2009 - 19:13 नवीन अतिशय आशादायी कविता. खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुरेख !! जयवी Mon, 03/16/2009 - 14:54 नवीन पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी............. अहा क्या बात है !! छान जागु Mon, 03/16/2009 - 15:06 नवीन आवडली कविता. छान आहे.
गीत माझे मोरपंखी मनीषा Sun, 03/15/2009 - 15:02 नवीन मस्त ! मीच गाणे कोकिळेचे चातकाची मी तृषा मीच कातर सांज हळवी मी उषा अन मी निशा ज्योत माझ्या अन्तरीची वाट मजला दाखवे ......... सुंदर !!! --- कविता आवडली .
वा! प्राजु Sun, 03/15/2009 - 19:13 नवीन अतिशय आशादायी कविता. खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुरेख !! जयवी Mon, 03/16/2009 - 14:54 नवीन पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी............. अहा क्या बात है !!
गीत माझे मोरपंखी
वा!
सुरेख !!
छान