✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

छ
छोटा डॉन यांनी
Wed, 03/11/2009 - 10:27  ·  लेख
लेख
  • आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

Book traversal links for आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

  • आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28358 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

उगाचचं

सँडी
Wed, 03/11/2009 - 11:42 नवीन
उगाचचं दुसरयांच्या बैलाला भोऽऽऽऽऽऽऽऽ लावणारयांच्या बैलाला पण भोऽऽऽऽऽऽऽऽऽ -सभ्य बैल
  • Log in or register to post comments

जिलब्यां

विंजिनेर
Wed, 03/11/2009 - 11:42 नवीन
जिलब्यां सारखी दिसेल त्या लेखा/कवितेची/विडंबनाची विडंबने पाडणार्‍यांच्या बैलाला डबल ट्रीपल हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

मुळ

अवलिया
Wed, 03/11/2009 - 11:46 नवीन
मुळ कवितेआधी विडंबने वाचणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

हो.....

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/11/2009 - 11:42 नवीन
५० विविध विषयांवर लेख लिहिण्याचा संकल्प सोडून तो तडीस न नेणार्‍या णानाच्या बैलाला..................... बिचारे सख्याहरी आपापले बोळे काढू पाहत असताना, त्यांच्या नावाने धागे काढणार्‍या शिष्ट लोकांच्या नानाची................. फलाटावर बसून डब्यातल्यांना नावे ठेवणार्‍यांच्या नावाने.............. रोशनी पूर्ण न करणार्‍या तात्याच्या नावाने..................... बरेच क्रमशः अर्धवट ठेवणार्‍या रामदास काकांच्या नावाने................ पोरांहून पोर होणार्‍या मास्तरच्या नावाने.................. आणि शुद्धलेखनाच्या नावाने...................... हो................ बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आम्ही कपडे

अवलिया
Wed, 03/11/2009 - 11:43 नवीन
आम्ही कपडे घालु किंवा उघडे राहु. आमच्या देवाला आम्ही स्वेटर घालणारच. आमच्या श्रद्धेला हसणा-यांच्या बैलाला हो.ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया
  • Log in or register to post comments

थांबा! रस्त

सँडी
Wed, 03/11/2009 - 12:11 नवीन
थांबा! रस्ता बंद! काम चालु! येथे वळण घ्या! > http://misalpav.com/node/6609
  • Log in or register to post comments

काय णाणा ?

टारझन
Wed, 03/11/2009 - 12:26 नवीन
काय णाणा ? सामंतांसारख्या प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देणार्‍याच्या बैलाला ................ हो :) ण ण ण .. टारझण
  • Log in or register to post comments

बाझवला..!

विसोबा खेचर
Wed, 03/11/2009 - 12:34 नवीन
बाझवला..! शिमगा आवडला रे डॉन्या! :) तसाही तात्याला आणि मिपाला शिव्या देण्याचा शिमगा आंतरजालावर वर्षभरच सुरू असतो म्हणा! :) त्या नादात पब्लिक नवे नवे ब्लॉग्ज काढतात, संस्थळं काढतात! चालायचंच! :) आपला, (शिमगाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

मिपाला

अवलिया
Wed, 03/11/2009 - 12:37 नवीन
मिपाला शिव्या देणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

.

सँडी
Wed, 03/11/2009 - 14:12 नवीन
नविन धागा टाकुन जुन्या धाग्यावर (माझ्यासहित) लिहणारयांच्या बैलाला घोऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

होळीच्या पाच गोव-या...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/26/2013 - 07:38 नवीन
ड्रूपलचा एररचा आणि मिपाकर मालकांचा रे भो.....! सतत कामात बीझी असल्याचे नाटक करणा-या धमाल मुलगा चे रे भो...... माझ्या चांगल्या धाग्यात वाकड्यात शिरणा-याच्या बैलाला पण भो ऽऽऽऽऽऽ होली है भै दिल पे मत लो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तिनच गोवर्‍या देउन पाच

स्पंदना
Tue, 03/26/2013 - 07:54 नवीन
तिनच गोवर्‍या देउन पाच दाखवणार्‍यांच्या बैलाला होऽऽऽऽ!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला!!!!

धमाल मुलगा
Tue, 03/26/2013 - 08:19 नवीन
बळंच आमच्यावर बीलं फाडणार्‍या गुर्जींच्या बैलाला हौऽऽऽऽ.... ते गायब होऊन बसलेल्या आनंदयात्री, इनोबा, डांबिसकाका ह्यांच्याही बैलाला हौऽऽऽ....... दंगा घालायचा सोडून हुच्चभ्रू झालेल्या त्या बिपीनदाच्या बैलाला तर लोणी-हळद फासून हौऽऽऽ...... आन समस्त नव्या-जुन्या मायबाप मिपाकरांच्या........... नाय नाय नाय... :) सगळ्यांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!! अरे बोंबलाऽऽ...ऑबॉबॉबॉबॉबॉ.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारि की...

मन१
Tue, 03/26/2013 - 08:14 नवीन
अलम दुनियेच्या बैलाला ......
  • Log in or register to post comments

होळी पेटवायची सोडून होळी

नगरीनिरंजन
Tue, 03/26/2013 - 08:18 नवीन
होळी पेटवायची सोडून होळी खेळणार्‍यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments

++१

धमाल मुलगा
Tue, 03/26/2013 - 08:21 नवीन
खच्चून होऽऽऽ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अरे बोंबला खच्च्च्च्चून

बॅटमॅन
Tue, 03/26/2013 - 16:32 नवीन
अरे बोंबला खच्च्च्च्चून ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा