Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विंजिनेर on Sun, 03/08/2009 - 13:04
  • Log in or register to post comments
  • 1826 views

प्रतिक्रिया

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/08/2009 - 14:52

Permalink

पुस्तक

पुस्तक परीचय आवडला... .... नुसत्याच अत्याचाराच्या कहाण्या नाहीत तर शेवटच्या प्रकरणात विकासकामाबद्दलही उल्लेख आहेत, हे वाचून बरे वाटले..... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 03/08/2009 - 16:31

Permalink

सुंदर परिचय

विंजिनेर सायेब परिचय लई भन्नाट आता पुस्तक विंग्रजीतून असल्यावर आमच्याच्याने वाचने व्हनार नाई. ते म्हेता वाले करतीनच की म-हाटीत. सद्या परिचयावर समादान मानतो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 03/08/2009 - 18:52

In reply to सुंदर परिचय by प्रकाश घाटपांडे

Permalink

सोला आनं

सोला आनं बराबर!! म्या बी ह्येच बोल्तो... (म-हाटी) अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Mon, 03/09/2009 - 07:51

Permalink

परिचय

पुस्तकपरिचय आवडला. अफगाणिस्तानासारख्या ठिकाणाबद्दल विचार आला की तिथल्या एकंदर मध्ययुगीन व्यवस्थेबद्द्लचे चित्र दिसू लागते. पुस्तकातले वर्णन कल्पनेशी बर्‍यापैकी मेळ खाणारे दिसते. अशा ठिकाणी , अशा व्यवस्थेमधे काम करणार्‍या संस्था, लोक यांच्यासमोरच्या आव्हानांच्या राक्षसी , भीषण स्वरूपाची कल्पना करवत नाही. अफगाणिस्तानावरची मी आजतागायत वाचलेली पुस्तके म्हणजे "अफगाण डायरी" , खलिद होसेनी यांची "काईट रनर" कादंबरी , "मीना" या , स्त्रीमुक्तीची अपेशी झुंज देणार्‍या बाईची कहाणी . आता या पुस्तकाची भर यादीत पडेल. मात्र , एकंदर तिथल्या स्त्रिया, मुले यांना ज्याप्रकारच्या वातावरणातून जावे लागते ते सगळे अंगावर शहारे आणणारे आहे. मुख्य म्हणजे , दिङमूढ करणारे : येथल्या भीषण रात्रीचा अंत कधी होणारे की नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Mon, 03/09/2009 - 09:16

Permalink

सुंदर

सुंदर परिक्षण !!! ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Mon, 03/09/2009 - 20:31

Permalink

फार छान

फार छान शब्दांत पुस्तकाची ओळख करुन दिलीत. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com