पुस्तक परीचय आवडला...
.... नुसत्याच अत्याचाराच्या कहाण्या नाहीत तर शेवटच्या प्रकरणात विकासकामाबद्दलही उल्लेख आहेत, हे वाचून बरे वाटले.....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
विंजिनेर सायेब परिचय लई भन्नाट
आता पुस्तक विंग्रजीतून असल्यावर आमच्याच्याने वाचने व्हनार नाई. ते म्हेता वाले करतीनच की म-हाटीत. सद्या परिचयावर समादान मानतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
पुस्तकपरिचय आवडला.
अफगाणिस्तानासारख्या ठिकाणाबद्दल विचार आला की तिथल्या एकंदर मध्ययुगीन व्यवस्थेबद्द्लचे चित्र दिसू लागते. पुस्तकातले वर्णन कल्पनेशी बर्यापैकी मेळ खाणारे दिसते. अशा ठिकाणी , अशा व्यवस्थेमधे काम करणार्या संस्था, लोक यांच्यासमोरच्या आव्हानांच्या राक्षसी , भीषण स्वरूपाची कल्पना करवत नाही. अफगाणिस्तानावरची मी आजतागायत वाचलेली पुस्तके म्हणजे "अफगाण डायरी" , खलिद होसेनी यांची "काईट रनर" कादंबरी , "मीना" या , स्त्रीमुक्तीची अपेशी झुंज देणार्या बाईची कहाणी . आता या पुस्तकाची भर यादीत पडेल.
मात्र , एकंदर तिथल्या स्त्रिया, मुले यांना ज्याप्रकारच्या वातावरणातून जावे लागते ते सगळे अंगावर शहारे आणणारे आहे. मुख्य म्हणजे , दिङमूढ करणारे : येथल्या भीषण रात्रीचा अंत कधी होणारे की नाही ?
प्रतिक्रिया
पुस्तक
सुंदर परिचय
सोला आनं
परिचय
सुंदर
फार छान