मंडली, मस्त किस्सा हाय माजेकरं, वाचा...
'ती'चेसंग थेटरान जेलतो, पिच्चर बगाय
तिकिटबिकिट काडला अना आत जावन बिसलु.
मस्त गार ए. शी. हाहाहा काय गारेगार...
पिच्चर सुरु व्हाया आला , नावाबिवा सुरु झाली आणी
आणी लायटिनं 'I' * वली.
कसला पिच्चर न कसला काय ;-)
आमच्याकडे 'ऑपरेशन'पूर्वी 'भूल ' देण्याची पद्धत आहे ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
परा ... हा धागा म्हणजे तंबूतला शिणेमा आहे !!
कधी खेळ खल्लास होईल याचा नेम नाही !!!
आमच्याकडे स्वेटर घालण्यापूर्वी ए.सी. सुरु करायची पद्धत आहे ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
>>पैशे गेल्याच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
इतक्या सहज पैसे सोडायचे होते तर धागा कशाला टाकायचा???
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
सकाळ पासुन झालेले ४ वेगवेगल्या विषयाच्या तासांनी आलेला कंटाळा, हा १० मिनीटाचा विषय म्हणजे एखाद्या रोगावर रामबाण ईलाजच होता.
पण आमच्या दुष्ट मास्तरांच्या हे लक्षात आलं. आमच्या शाळेच्या आणि शेजारच्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळून तिला मुलींच्या शाळेत बदली करून पाठवलं. आणि अशा तर्हेने काही कष्ट न घेताच विरंगुळा संपला आणि पुन्हा एक नवा विरंगुळा म्हणून आम्ही सर्व ताफ्यातले लोक मिपाचे सभासद झालो.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
अहो, जरा तरी वाचणेबल, अनुभव अथवा कथा फुलवून लिहीलेत तर वाचावेसे वाटेल. ५-१० ओळी लिहून काय प्रकारचे प्रतिसाद अपेक्षित आहेत तुम्हाला? ते पण अर्धवट आणि वाचल्यावर "बर मग?" अशी प्रतिक्रिया येइल अशा लिखाणावर?!
आणि जरा मिपावर लिहायच्या वेळात थोडे अंतर ठेवत जा.. वाचकांनाही दम खाऊदे!
~X( भाग्यश्री..
http://bhagyashreee.blogspot.com/
>>तुमच्या सारखे ''शाब्दीक बळ'' नाही माझ्याकडे....पण मी प्रयन्त तरी केला,
जमले तर नाव मराठीत करा
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
आपला प्रयन्त व उस्ताह येकदम जोरदार...! :)
'शाब्दिक बळ' मुळे खूप हसलो...!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
कोणाला कुठे 'मुका'यचे ते आम्ही ठरवु आम्ही 'कृतीशील' माणसे असुन 'चर्चेत' वेळ आम्ही घालवत नाही ! =)) =)) =))
गणेशराव तुमच्या त्या १४००० घेउन गेलेल्या मित्राला तुमच्या त्या फ मित्राच्या मुलाच्या बारशाला जेवायला बोलवा आणि त्याच्या कानात कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र करुन ही कथा सांगा आणि पाठीत धपाटे मारा. माफक सूड उगवल्याचे समाधान मिळेल. त्याच्या तोंडून निघणारे फ अक्षरानी सुरु होणारे शब्द ऐका.... बघा एखादे नाव सुचतय का मुलासाठी.....
बाकी तुमच्या धमकीला लैच घाबरलो बरका.....
कवटी
>>अनुमती नसेल तर तस स्पष्ट लिहावे.
आम्ही कोण अनुमती देणार?? कौल टाका
>>साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!
बरोबर
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
चाणक्यराव, अगदी चपखल ( ओ अभिजीतराव, शब्द बरोबर आहे ना ? ) बोललात बघा ...
अगदी पोट धरुन हसवणारी धमकी आहे.
चालु द्यात ..!!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
धन्यवाद.
=D>
माझ्या तर्फे एक नारळ व शालजोडे.. !! <:P
:D
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
फोटो दिसत नाही ?
कसे शक्य आहे ? आम्हाला तर दिसतो आहे की ...
संगणकाचा "मॉनीटर" चालु केला आहे का ?
बघा जरा तपासुन, मग दिसेल आरामात ...
------
(मेकॅनीक)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
धमकी देऊ नकोस मित्रा..
एक विनोद आठवला, ऐक. एकदा एका श्रीमंत सरदारजीच्या पत्नीचे अपहरण झाले.
अपहरणकर्त्यांनी तिच्या नवर्याकडे १० ,००००० रु. खंडणी अमक्यातमक्या ठिकाणी
पोहोच करण्यास बजावले. सरदारजीने क्षणाचाही विलंब न लावता १५ लाख रु. देऊन टाकले !!
पैशांसोबत एक चिठ्ठी होती : धन्यवाद मित्रा , तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही.
तू माझे किती मोठे काम केले आहेस याची तुला कल्पना नाही. तू मागितल्यापेक्षा थोडे जास्तच पैसे देत आहे.
अजून गरज लागल्यास कळविणे. आणि काळजी घे स्वतःची. आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस ;-)
सोडलीस तर पोलिस केस करेन. :-)
तात्पर्य : आपली गत 'सरदारपत्नी'प्रमाणे होऊ नये !!!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
आणि हो .. काय बे ए चोच्या . .. आणि हो ... साल्या माझ्या साईट ला साईण इण करतोस की णाही ? का टाकू (की मारू?) दहा लेख (की णिबंध) तोंडावर ?
आणि हो , संबंधितांनी ह.घेणे.
- पुदा
आम्ही कोणी ईंग्लिश बोलला म्हणून त्याच्या नावाने मिपावर शिवीगाळ करून मोठेपणा मिरवत नाही.
हा अजून काय म्हणतोस एकदम मजेदार आहे ...
आणि
माझ्या साईटला साईन इन करा....
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
>>मी इथे नदीलेल्या अनेक प्रतिक्रिया टारझन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे
काका?
----
अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
लेका,
इतका जुना आहेस, तुला 'काकापुराण' ठाऊक नाही?
आंतरजालावर वावरायला एखाद्या काकाला सोबत घ्यावं लागतं ;)
अवांतरः जयगणेश आण्णा, त्या 'ती'चं 'फु'डं काय झालं वो?????????????
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
१०००००००००००% सहमत.
५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो !
त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता ;)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो !
त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता
असंच म्हणते.... आता कोटा पुर्ण झाला ना या लेखावरच्या प्रतिक्रियांचा.... आता पुढचा लेख....... ;)
मी आपला मिसळ पाव परिवारातर्फे शतशः आभारी आहे :H
धन्यवाद <:P :)) :O =D>
(आपले छोटे धागे वाचुन पिचलेला) कोतवाल
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
>>> शाब्दीक ''ओरखड्याना'' कटांळुन लिखाण बंद करीत आहे...
मिपाकर शाब्दिक ओरखडे काढताहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का :-) ?
लैच भाऊ तुम्ही भिडस्त स्वभावाचे .. :-)
च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !! ;-) ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !!
काही अंशी सहमत!
पण एक सांगा, झिरमिळ्यांची पगडी उतरवून धमाल दंगा धूडगुस घालायला सुरुवात केल्यापासुन कसं वाटतंय? :)
अहो, जालावर यायचं तर कसं चार टपल्या खायची तयारी पाहिजे, द्यायची तयारी पाहिजे. मग बघा कशी मजा येत्येय...अनुभवता आहातच ना? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
प्रतिक्रिया
पैसे परत
आयला , मस्त..
जाता कशाला
परा.. हा धागा म्हणजे...
लय भारी
'ती'कडील
अनुमती
>>पुढे
राग न मानता वाचावे............नाही
>>पैशे
अनुमती??
आणी विषय
काय वाचलेस
सकाळ पासुन
अहो, जरा
छोटासा प्रयन्त
>>तुमच्या
आपला
निष्फळ
बाळाचे नाव
साहीत्याला मुकाल..
असो
कोणाला
>>अनुमती
म्हातारी मेल्याचं दु:ख नाही...पण काळ सोकावतो
+१,
लिखाण बंद !!!
धन्यवाद.
आणि माझ्यातर्फे मिपा करांना हे
फोटो दिसत नाही
काय सांगता ?
चालु
चालू आहे
विषाणु
विषाणू
एव'ढ' कशाला आणायचं...
धमकी..
आणि हो
आणि हो
आणि हो ..
ओ के फक्त
वावा
ठ्यॉ
>>मी इथे
काका!
१००००००००
५१
शतशः आभारी
लिखाण बंद ???
नरेशभौ